how to block spam calls

तुम्हालाही सतत फेक व Spam कॉल येतात का? या Guidelines लक्षात ठेवा!

आज काल फेक कॉल्सचे प्रमाण वाढत आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारे युजर्सचा खासगी डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यात बँकिंग फ्रॉड, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे यासारखे आमिष दाखवले जातात.

Dec 29, 2024, 01:41 PM IST

Spam Call येणं कायमचं बंद होईल, फक्त 'हे' एकच काम करा

मोबाईलवर कधी क्रेडिट कार्ड तर कधी कर्जासाठी Spam Calls येत असतात. या कॉल्समुळे आपण अनेकदा त्रस्त होतो.

 

Aug 8, 2024, 04:54 PM IST

WhatsApp Spam Calls: स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही आहात त्रस्त? मग 'हे' फीचर एकदा वापरा

WhatsApp Spam Call Features: तुम्ही कामात, मीटींगमध्ये किंवा प्रवासात झोपले असताना नेमकं तेव्हाच Unknown calll किंवा spam call येतो.  तेव्हा संताप शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अशावेळी तुम्ही काय कराला पाहिजे ते जाणून घ्या... 

Mar 6, 2023, 02:58 PM IST

How to Stop Spam Calls : स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहात ? मग 'या' टिप्स फॉलो करा

Spam Calls : अनेकदा तुम्ही शांत ठिकाणी किंवा मीटिंगमध्ये असता, तेव्हाच नेमकं तुम्हाला स्पॅम कॉल येतो. अशावेळी केवळ कॉलच नाही तर एसएमएस आणि ईमेलचाही समावेश असतो. Truecaller ID वरील सूचना कितीही वेळा दुर्लक्षित केले तरीही हे कॉल्स येतातच. जर तुम्हाला या स्पॅम कॉलपासून सुटका हवी असेल तर मग 'या' टिप्स फॉलो करा....

Feb 14, 2023, 03:50 PM IST

तुम्हीही Spam Calls मुळे हैराण आहात? मग ही बातमी तुमच्यासाठीच...

How to block Spam Calls : तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही अ‍ॅप्लिकेशन न डाऊनलोड करता तुम्ही तुम्हाला येणारे फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल्स बंद करु शकता. त्यासाठी नेमकं काय करावं? या विषयी आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत.

Jul 26, 2022, 03:52 PM IST

Tech Hack | Spam Calls कसे टाळाल? वापरा या सोप्या ट्रिक्स

'हेलो सर, मैं पूजा बोल रही हूं...'  Spam Calls पासून सुटका मिळवण्यासाठी वापर 'या' सोप्या ट्रिक्स

May 31, 2022, 04:03 PM IST

Loan, Credit cardसाठी येणाऱ्या कॉल्सला तुम्ही वैतागले आहात? मग ही Trick एकदा वापरा

तुम्ही अगदी काही वेळात अशा कॉल्सला किंवा नंबरला ब्लॉक करू शकता.

Jul 23, 2021, 05:13 PM IST