hospital

डॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल

डॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल

Sep 25, 2015, 06:30 PM IST

उमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज

उमा पानसरे यांची तब्येत ढासळी; एन्जिओग्राफीची गरज

Sep 22, 2015, 04:30 PM IST

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात

 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले. 

Sep 18, 2015, 08:32 AM IST

मृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड

 अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटात ज्याप्रमाणे एका मृत व्यक्तीवर उपचार करून त्याला लाखो रुपयांचं बिल दिलं जातं. तसा काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातली कुरनूल येथील ओमिनी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका मृत महिलेवर तीन दिवस उपचार केले आणि सुमारे १ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर  आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजया मोहन यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

Aug 31, 2015, 03:30 PM IST

टॅहॅ...टॅहॅ... करणाऱ्या अर्भकांना रुग्णालयातच मिळतंय 'आधारकार्ड'!

रुग्णालयात जन्म घेताच अर्भकांना आता आधारकार्ड दिलं जाणाराय. यूआयडी आणि मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असून तो यशस्वीही होताना दिसतोय. त्यामुळं आता हा प्रोजेक्ट प्रथमत: सर्व सरकारी रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात राबवण्याचा विचार सुरू आहे.

Aug 15, 2015, 10:10 PM IST

बुलेटप्रुफ खवले मांजर, मारलेली गोळी परतली, एक जण जखमी

टेक्सासमध्ये एक विचित्र घटना घडली, खवल्या मांजराला बंदुकीतून मारलेली गोळी त्याच्या कवचाला आदळून पुन्हा गोळी मारणाऱ्याच्या चेहऱ्याला लागली. या घटनेत व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. 

Aug 3, 2015, 07:46 PM IST

सावधान! मुंबईत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण वाढले

पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून राज्यात इतरत्र कुठेही या आजाराची साथ आढळली नसून फक्त मुंबईतचं याचे रुग्ण आहेत. जून महिन्यात या रुग्णांची संख्या 19 वर होती तर जुलैमध्ये पंधरा दिवसात ती संख्या 35 वर पोहोचली आहे.

Jul 16, 2015, 05:39 PM IST

जांघेच्या चरबीतून विकसित केले तरूणीचे स्तन

 दिल्लीच्या एका रुग्णालयात डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण सर्जरी करण्यात यश मिळविले आहे. या सर्जरीत एका तरुणीच्या एक स्तन विकसित करण्यात आले आहे. यासाठी तिच्या जांघेच्या चरबीचा वापर करण्यात आला. ही महिला पोलंड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती. 

Jun 29, 2015, 08:35 AM IST

'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!

एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

Jun 27, 2015, 03:57 PM IST

रुग्णालयातल्या शीतपेट्या नादुरुस्त; मृतदेहांची हेळसांड

रुग्णालयातल्या शीतपेट्या नादुरुस्त; मृतदेहांची हेळसांड

Jun 17, 2015, 09:32 PM IST

उद्घाटनाला वेळ नाही, रुग्णांनो थोडं थांबा

उद्घाटनाला वेळ नाही, रुग्णांनो थोडं थांबा

Jun 12, 2015, 10:11 PM IST

नेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर

नेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर

May 7, 2015, 09:56 PM IST