Shukra Gochar 2023 : फक्त 2 दिवस! यंदा शुक्र गोचरमुळे सुख नाही तर कोसळणार दुःखाचा डोंगर
Shukra Gochar 2023 Effect : विलास, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा अनेक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र शुक्रवारी होणाऱ्या शुक्र गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात दुःखाचं डोंगर कोसळणार आहे.
Jul 5, 2023, 09:18 AM ISTMalavya Rajyog 2023 : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Malavya Rajyog 2023 : येत्या शुक्रवारी शुक्र ग्रह गोचर होणार आहे. शुक्र 7 जुलैला दुपारी 3:59 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर शुक्र वक्रीस्थिती जाणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आला आहे.
Jul 5, 2023, 08:37 AM ISTKetu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद
Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरतोय. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात.
Jun 30, 2023, 10:53 PM ISTJuly Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTGraha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM ISTWeekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप
Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 : साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.
Jun 11, 2023, 01:58 PM ISTवक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?
Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 4, 2023, 03:17 PM ISTHoroscope June 2023 : जूनमध्ये सूर्य, शनीसोबत बुध ग्रहाच्या गोचरमुळे नशिब चमकणार! कसा असेल जून महिना तुमच्यासाठी?
June 2023 Monthly Horoscope : ग्रह आणि नक्षत्रांची दिशा आणि स्थिती एका ठरावीक वेळेनंतर बदलत असते. जून महिन्या हा अतिशय शुभ आहे. काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे.
May 31, 2023, 07:59 AM ISTWeekly Money Horoscope : हा आठवडा धनवृद्धीसाठी 'या' राशींसाठी शुभ संयोग!
Weekly Money Horoscope 22 to 28 May 2023 : मे महिन्यातील चौथा आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल? कोणाचा नशिबात धनलाभ आहे तर कोणाला अधिक खर्च करावा लागेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (Weekly Finance Horoscope)
May 21, 2023, 07:56 AM IST
Horoscope Today 19 May 2023 : आज दुर्मिळ योगायोग! 'या' राशींची भाग्यरेषा बदलणार, शनिदेवाची कृपा होणार
Horoscope Today 19 May 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तर वृषभ राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या.
May 19, 2023, 07:05 AM ISTHoroscope Today : ग्रहांच्या अद्वितीय मिलनासह आजचं चंद्रग्रहण! 'या' लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार
Horoscope 5 May 2023 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आणि त्यात मेष राशीत ग्रहांचा चार ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे 130 वर्षांनी चतुर्ग्रही योगामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य चंद्रसारखं (Chandra Grahan 2023) चमकणार आहे.
May 5, 2023, 07:12 AM ISTHoroscope 25 April 2023 : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या... कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 25 April 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल?
Apr 25, 2023, 07:07 AM ISTHoroscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Apr 19, 2023, 07:50 AM ISTHoroscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं
18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Apr 18, 2023, 07:12 AM ISTHoroscope 8 April 2023 : आज 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार, हनुमानजी आणि शनिदेवा मिळेल आशीर्वाद
Daily Rashi Bhavishya In Marathi : आज शनिवार..म्हणजे दोन दिवस आरामाचे..अशातही जर तुमचा दिवस कसा जाईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य...
Apr 8, 2023, 06:09 AM IST