कोर्टाच्या निर्णयामुळे हिंदू - मुस्लिम जोडप्याचं पुन्हा मिलन!
समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.
Nov 25, 2015, 10:19 AM ISTमुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव
उत्तर प्रदेशातील दादरी परिसरात हिंदू तरुणी मुस्लिम युवकासह पळून गेल्याने या भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पसरले आहे.
Nov 19, 2015, 09:42 AM IST'हिंदूंवर कोणी अत्याचार केले तर मुस्लिमांवर कारवाई'
पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याक समुदायावर वाढत्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कारवाई करण्याचा इशारा द्यावा लागला. तो कोणीही असो. जरी मुस्लिम समुदायातील असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, शरीफ म्हणालेत.
Nov 12, 2015, 01:27 PM ISTगिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
गिरीश कर्नाड यांच्या विधानाचा निषेध, विहिंपचं आंदोलन
Nov 11, 2015, 06:34 PM IST'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
'टीपू सुल्तान हिंदू असते तर आज त्यांनाही तेवढाच मान-सन्मान मिळाला असता जेवढा आज शिवाजी महाराजांना मिळतोय' असं वक्तव्य ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीष कर्नाड यांनी केलंय. यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. दरम्यान, वादंगानंतर कर्नाड यांनी आपल्या विधानाबद्दल माफीही मागितलीय.
Nov 11, 2015, 05:37 PM ISTदेशात हिंदू, जैन, बौद्धांची संख्या घटली - आरएसएस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 11:17 AM ISTएक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा
एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा
Oct 10, 2015, 09:43 AM ISTहिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मिळून साजरा होणारा गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2015, 09:20 PM ISTहिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी
आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली.
Sep 22, 2015, 05:01 PM IST'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...
'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय.
Jul 10, 2015, 03:26 PM ISTबिगर हिंदूंना सोमनाथ मंदिरात परवानगीशिवाय प्रवेश नाही
परवानगीशिवाय बिगर हिंदूंना गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात प्रवेश मिळणार नाहीय. बिगर हिंदूंना आता श्री सोमनाथ ट्रस्टची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. याबाबतचा सूचना फलकही मंदिराच्या आवारात लावलीय.
Jun 3, 2015, 08:11 PM ISTहिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध
महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला.
Mar 11, 2015, 07:38 PM ISTप्रतापगड यात्रा : हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक
Feb 18, 2015, 11:44 AM ISTहा देश धर्मनिरपेक्ष कधीच नव्हता, होणारही नाही - संजय राऊत
हा देश धर्मनिरपेक्ष कधीच नव्हता, होणारही नाही - संजय राऊत
Jan 28, 2015, 02:04 PM ISTहिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान
सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय.
Jan 20, 2015, 03:44 PM IST