'आतापासूनच असा वागतोय तर...', नवरीमुलीच्या आईने नवरदेवासह अख्खी वरात हॉलमधून मागे पाठवली; कारण वाचून कराल कौतुक
Viral Video: बंगळुरुत एका महिलेने थेट हॉलमध्येच आपल्या मुलीचं लग्न मोडलं. लग्नाचे विधी सुरु होण्याआधीच तिने हात तोडून नवरदेवासह संपूर्ण वरातीला निघून जाण्यास सांगितलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Jan 14, 2025, 04:51 PM IST
Big News | माय मराठी मरो, हिंदी मावशी जगो; का पेटला नवा वाद?
Hindi Language Mandatory From Grade One In Schools
Oct 19, 2024, 01:45 PM IST'युपी-बिहारचे लोक आमच्याकडे शौचालय साफ करतात; DMK च्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य
DMK MP Dayanidhi Maran : द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांचे उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मारन यांनी बिहार आणि उत्तर प्रदेश या हिंदी पट्ट्यातील राज्यांतील लोकांबाबत वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फोडले आहे.
Dec 24, 2023, 09:55 AM IST'ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल' हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं... Video व्हायरल
Auto Driver Video Viral: सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. परराज्यातून आलेल्या मुलीला एका ऑटो ड्रायव्हरने तिथल्या मातृभाषेतत बोलत नसल्याने चक्क ऑटोतून खाली उतरवलं. या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Mar 22, 2023, 01:49 PM ISTInd vs Aus : भर सामन्यात विराटचा झाला पोपट, अश्विनला हिंदीत दिलेली टीप ऐकून Usman Khawaja ची मजेशीर प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली खेळी केली. उस्मान ख्वाजाची विकेट काढणं खूप गरजेचं होतं, यावेळी विराट कोहली आर.अश्विनला हिंदीतून टिप्स देत होता.
Feb 17, 2023, 05:04 PM IST"कोर्टाची भाषा इंग्लिश आहे, तुम्ही..."; हिंदीतून बोलणाऱ्या याचिकाकर्त्यावर भडकले न्यायाधीश
Supreme Court : हिंदी भाषा विरुद्ध इतर राज्ये असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतोय. पण आता सुप्रीम कोर्टातही हिंदी भाषेवरुन वाद पाहायला मिळाला
Nov 18, 2022, 04:35 PM ISTभर मैदानात विराटने केलं कर्णधार Rohit sharma ला ट्रोल!
विराटच्या खेळीचं रोहित शर्माने कौतुक केलं.
Sep 14, 2022, 12:21 PM ISTVIDEO | दाक्षिणात्य दिग्दर्शक सिम्मी यांचा 'अन्य' चित्रपट प्रदर्शित
Anya Film Released In Marathi And Hindi Language
Jun 13, 2022, 09:15 PM ISTमराठीतून मिळणार का MBBS चं शिक्षण?
इंग्रजी यापुढे तुमच्या डॉक्टर होण्याच्या मार्गात अडथळा ठरणार नाही.
Feb 13, 2022, 01:27 PM ISTरोहित शर्मा लाईव्ह चॅटवेळी भडकला, 'हिंदी'बद्दल म्हणाला...
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं असल्यामुळे जवळपास सगळ्याच क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
Apr 2, 2020, 11:31 PM ISTमालेगाव । मुस्लिम मतदारांना खूष करण्यासाठी शिवसेना नेत्याचे हिंदीतून भाषण
मालेगाव । मुस्लिम मतदारांना खूष करण्यासाठी शिवसेना नेत्याचे हिंदीतून भाषण
Oct 15, 2019, 10:15 AM ISTआजपासून गूगल असिस्टंंट सेवा हिंदीमध्येही सुरू
गूगल आता भारतीय भाषांमध्ये नवनवे प्रयोग आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.
Mar 15, 2018, 09:04 PM IST