मुंबईतील नाइट लाईफ, महिला सुरक्षतेबाबत न्यायालयाची चिंता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 05:58 PM ISTलखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
लखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
Dec 19, 2014, 10:29 AM ISTबाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2014, 08:16 AM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:05 PM ISTआदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
आदर्श घोटाळ्यामुळं गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं चव्हाण यांना आदर्श घोटाळा महागात पडण्याची चिन्हं आहेत.
Nov 19, 2014, 12:14 PM ISTपंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणाऱ्या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं मांडलं आहे. हायकोर्टानं नेमलेल्या समितीनं दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडलं आहे.
Nov 19, 2014, 09:56 AM ISTरामपाल समर्थक पोलीस आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:18 AM ISTजिया खान मृत्यू प्रकरण सीबीआयकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:29 AM ISTपंढरपूरमधील स्वच्छतेबाबत निर्देश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:03 AM ISTलिलावानंतर आता होमी भाभांच्या बंगल्याची सरकारला काळजी
मुंबई: शास्त्रज्ञ होमी जहांगिर भाभा यांचा बंगला विकत घेण्यासाठी केंद्रसरकारनं पुढाकार घेतलाय. बॉम्बे हायकोर्टात केंद्रसरकारनं हा बंगला खरेदी करण्याचा विचार असल्याचं सांगितलंय. या बंगल्याचं म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे.
Jun 24, 2014, 06:05 PM IST<b> पत्नीने शरीरसंबंधांना नकार दिला तर घटस्फोट शक्य - हायकोर्ट </b>
विवाहातील सर्वात महत्त्वाचा घटक हा शरीरसंबंध आहे, जर विवाहानंतर पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला तर पतीला पत्नीकडे घटस्फोट मागता येऊ शकेल, असा ऐतिहासिक निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे
Oct 15, 2013, 06:35 PM ISTरावांचा रिक्षा बंदचा डाव फसला, हायकोर्टाची चपराक!
नागरिकांना वेठीस धरून भाडेवाढीसाठी जाहीर केलेला दोन दिवसीय बंद मागे घेण्यात आलाय. २१ ऑगस्ट मध्यरात्रीपासूनच्या संपाचा कामगारनेते शरद राव यांचा डाव मुंबई हायकोर्टानं उधळून लावलाय.
Aug 21, 2013, 10:32 AM IST