नाशिक | महापालिकेच्या कामावर नाशिककरांची नाराजी
नाशिक | महापालिकेच्या कामावर नाशिककरांची नाराजी
Nashik People Angry For Potholes On Road After Heavy Rainfall
मुंबई | मुंबई आणि उपनगरात सकाळपासून संततधार
मुंबई | मुंबई आणि उपनगरात सकाळपासून संततधार
Jul 8, 2019, 07:45 PM ISTयेत्या ४८ तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
Jul 8, 2019, 01:43 PM ISTनाशिक | शहरात २४ तासांत ७२६ मिमी पावसाची नोंद
नाशिक | शहरात २४ तासांत ७२६ मिमी पावसाची नोंद
Jul 8, 2019, 10:15 AM ISTनाशिक | नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
Nashik Ground Report On Heavy Rainfall And Flood In Godavari River
नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला
Nashik Old Wada Collapsed After Heavy Rainfall InThe Region No Casualties
जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला
सातारा | कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
सातारा | कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
Jul 7, 2019, 07:40 PM ISTनाशिक । मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. तर अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर येथील उमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्यामध्ये गेली आहेत. गाडगेमहाराज पुलाजवळ एक कार पाण्यात अडकल्याने तिला काढण्याचा प्रयत्न जेसीबीद्वारे करण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:15 PM ISTचिपळूण । तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. दरम्यान, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jul 3, 2019, 08:40 AM ISTतिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.
Jul 3, 2019, 08:10 AM ISTमालाड दुर्घटना : 'संरक्षक' भिंत कशी ठरते 'मृत्यूची' भिंत?
ही भिंत फक्त दोन वर्षांपूर्वीच बांधली होती... याचा अर्थ भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं, असं आता समोर येतंय
Jul 2, 2019, 04:12 PM ISTमुंबई | प्रशासन किती वर्षे पावसावर खापर फोडणार ?
मुंबई | प्रशासन किती वर्षे पावसावर खापर फोडणार ?
Mumbai Dadar Local Train Commuters Reaction On Central Railway Derailed From Heavy Rainfall
video | मुंबई - पुणे रेल्वेमार्गालाही फटका
video | मुंबई - पुणे रेल्वेमार्गालाही फटका
Mumbai People New Month Begins With Heavy Rainfall
रायगड | सकाळी विश्रांती घेतल्यावर दुपारपासून मुसळधार पाऊस
रायगड | सकाळी विश्रांती घेतल्यावर दुपारपासून मुसळधार पाऊस Raigad Getting Heavy Rainfall After Short Break
Jul 1, 2019, 05:35 PM ISTमुंबई | पाणी साचलंच नाही; महापौरांचा अजब दावा
मुंबई | पाणी साचलंच नाही; महापौरांचा अजब दावा
Jul 1, 2019, 04:35 PM IST