World Heart Day: 'या' 7 पद्धतीने घ्या स्वतःच्या हृदयाची काळजी
हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांना प्रतिबंध करण्यासाठी हृदयाचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे.
Sep 29, 2023, 03:47 PM ISTहृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?
हृदयविकाराचा झटका आल्यास आधी काय कराल?
Sep 26, 2023, 06:36 PM ISTरोज फक्त लसणाच्या दोन पाकळ्या खा; शरिरात घडतील आश्चर्यकारक बदल
आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमीही करु शकतं.
Sep 23, 2023, 07:51 PM IST
हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू
एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे.
Sep 20, 2023, 08:41 PM ISTफक्त गरोदर महिलाच नाही तर 'या' प्रकृतीच्या व्यक्तींनीही खावीत चिंच, पाहा आरोग्यदायी फायदे
Chinchache Fayde : तुम्हाला माहितीये का चिंच (Chinch for pregnant women) खाण्याचेही अगणित फायदे आहेत. आपल्या असं वाटतं की फक्त आंबट-गोड या चवीच्या हौसेपोटीही आपण चिंच खातो परंतु असं नाही. त्यातून फक्त गरोदर महिलांच चिंच खातात. परंतु विविध प्रकृतीच्या व्यक्तीही चिंच आरोग्याच्या फायद्यामुळे खाऊ शकतात. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया चिंचाचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?
Sep 16, 2023, 08:47 PM ISTतुम्हाला सिगरेटचं व्यसन आहे? होऊ शकतात 'हे' जीवघेणे आजार!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल चा आज 24 वा वाढदिवस आहे. त्याच्या नावे असे काही विक्रम आहेत जे तोडणं अशक्य आहे.
Sep 8, 2023, 03:47 PM ISTमखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे
मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.
Sep 7, 2023, 06:27 PM ISTHeart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल
Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.
Jun 20, 2023, 07:43 AM ISTBody Heat Problem Solution : शरीरातील उष्णतेचा त्रास आहे का? दूर करण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय
Body Heat Problem Solution : मे महिना संपला आणि जून महिना सुरु झाला तरी उष्णतेचा त्रास काही कमी झालेला नाही. उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. उष्णतेमुळे अनेकांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय करु शकतो.
Jun 15, 2023, 08:58 AM ISTसोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack का येते? संशोधनात मोठा खुलासा
एका संशोधनात सोमवारच्या दिवशीच जास्त लोकांना Heart Attack येत असल्याचा खुलासा झाला आहे. यामागची कारणे देखील या संशोधनातून समोर आली आहेत.
Jun 12, 2023, 04:50 PM ISTतुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
Thyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा
World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.
May 25, 2023, 09:27 AM ISTWorld Hypertension Day 2023 : हाय बीपीनं जीवाला धोका; मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा काय संबंध?
World Hypertension Day 2023 : हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाबा. आजकाल चार जणांपैकी एकाला हाय बीपीचा त्रास असतो. हाय बीपीमुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो हृदय आणि किडनी निकामा होण्याची भीती असते.
May 17, 2023, 08:38 AM ISTHeart Surgery : डॉक्टरांकडून गर्भातील बाळाच्या द्राक्षाइतक्या हृदयावर 90 सेकंदांत यशस्वी शस्त्रक्रिया!
Heart Surgery On Baby Inside Womb : विज्ञानासमोर काहीच अशक्य नाही असं म्हणतात ते अगदी दिल्लीतील डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं. एका महिलेच्या गर्भाशयात द्राक्षाच्या आकाराच्या ह्रदयावर एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.
Mar 16, 2023, 10:24 AM ISTHeart Attack : 'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका!
Heart Attack : आजकालच्या काळात बहुतांश लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. याचा परिणाम हल्ली अनेक लोकांवर होताना दिसून येतो.
Mar 15, 2023, 01:56 PM IST