healthy foods

घरातच बनवा हॉटेल स्टाईल दुधीची कोफ्ता करी; जाणून घ्या याची झटपट रेसिपी

दुधी खात नाहीत तेसुद्धा आवडीने खाणार अशी चविष्ट कोफ्ता करी नक्कीच ट्राय करा.

Jan 21, 2025, 12:26 PM IST

आरोग्यासाठी सुपरफुड ठरतील 'या' बिया ; अनेक आजार दूर पळतील

'या' बिया आरोग्यासाठी ठरतील सुपरफुड; अनेक आजार दूर पळतील

Sep 19, 2024, 02:56 PM IST

गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे?

घरच्या घरी गूळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे तयार करायचे? लाडू खायला सर्वांनाच आवडतात. तीळ, खोबरं, बुंदी , शेव, बेसन याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे लाडू अगदी चवीने खाल्ले जातात. 

Jul 17, 2024, 02:02 PM IST

हाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा

rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या... 

 

May 1, 2024, 01:18 PM IST

फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम

फिट आणि हेल्दी राहायचंय? जेवणाआधी नक्का करा 'हे' काम

Apr 25, 2024, 06:07 PM IST

घरचं खायला मुलं नाकं मुरडतात? 'या' 4 सोप्या ट्रिक्सने संपूर्ण ताट संपवतील

Diet for kids: लहान मुलांना पोषक आहार देणे हा आताच्या पालकांसाठी मोठं आव्हान होत चाललं आहे. कारण ताटातलं जेवण संपवायला मुलं असंख्य कारणं देतात. घरचे जेवण सोडून जंक फूड आणि सुका खाऊची ओढ असताना 'या' चार पद्धतीने मुलांना लावा चांगली सवय. 

Feb 29, 2024, 02:56 PM IST

हे पदार्थ आवडत नसले तरी आत्तापासून खायला सुरवात करा; हार्टअटॅकचा धोका होईल कमी

काही पदार्थ असे असतात जे खायला आवडत नाहीत. मात्र, हेच पदार्थ तुमचा हार्टअटॅक पासून बचाव करण्यास मदत करु शकतात. हे पदार्थ खाल्ल्याने Heart Attack चा धोका कमी होतो. 

Jul 11, 2023, 08:28 PM IST

Worst food for cancer: सावधान! आजपासून 'हे' 5 पदार्थ खाणं बंद करा, अन्यथा...

Cancer and food : तुमच्या आहारात जर हे जीवघेणे पदार्थांचा समावेश असेल तर आताच बंद करा, कारण या पदार्थांमधून कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Jan 23, 2023, 03:48 PM IST

Tea And toast : दररोज चहासोबत टोस्ट आवडीने खाताय?; तर आत्ताच थांबवा, त्यामुळे होतातय गंभीर आजार

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासोबत अनेकांना टोस्ट खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की चहा आणि टोस्टच्या फूड कॉम्बिनेशनमुळे तुमच्या आरोग्याला फायदा होतो? चहासोबत टोस्टचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. टोस्टमध्ये असलेल्या घटकांबद्दल सांगायचे तर ते रिफाइंड मैदा, साखर, तेल, अतिरिक्त ग्लूटेन आणि काही खाद्य पदार्थांपासून बनविलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. चला जाणून घेऊया टोस्ट खाण्याचे काय तोटे आहेत.

Jan 17, 2023, 04:44 PM IST

health tips : तुम्हीही चिकनसोबत 'हे' पदार्थ खात आहात? वेळीच थांबवा नाहीतर...

Food To avoid while eating chicken: आपल्या सगळ्यांनाच चिकनचे (chicken) प्रदार्थ खायला आवडतात. मासेही (fish) आपल्याला फार आवडतात. चिकन खाताना (health news) आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात. 

Nov 26, 2022, 06:57 PM IST

Healthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी

त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.

Aug 21, 2022, 04:02 PM IST

तुम्हाला रात्री हाता-पायाला खाज सुटते? यामागे असू शकते 'ही' मोठी समस्या

जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे एका आजाराचं लक्षण असू शकतं.

Aug 2, 2022, 04:41 PM IST

स्वस्तात मस्त! 'हे' पदार्थ खा आणि थकवा, आळस दूर करा

 त्यात रोजचं बिझी शेड्यूल आणि रात्रीची अपुरी झोप यामुळे अनेकांना दिवसभर थकवा (weakness) जाणतो.

Aug 2, 2022, 03:53 PM IST

Side Effects Of Almond : दररोज बदाम खाण्याची सवय आहे, त्यामुळे होणारे नुकसान एकदा जाणून घ्या!

कोणत्याही गोष्टीच्या अती वापरामुळे त्याचा फायदा होण्यापेक्षा त्यामुळे नुकसानच होते.

Jan 20, 2022, 07:22 PM IST

हेल्दी लिव्हरसाठी करा या '४' पदार्थांचे सेवन!

लिव्हर म्हणजे यकृत आपल्या शरीरात प्रमुख अंगापैकी एक.

Jul 11, 2018, 02:17 PM IST