मॅरेथॉनमध्ये धावताना या एक्सपर्ट टीप्स नक्की लक्षात ठेवा
मॅरेथॉन शर्यती गेली अनेक वर्षे आयोजित होत आहेत. अलीकडे मॅरेथॉन शर्यतींकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
Jan 20, 2018, 01:41 PM ISTताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या '4' प्रकारे परिणाम
ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते.
Jan 15, 2018, 07:14 PM ISTरात्रीच्या वेळेस योगाभ्यास करावा का ?
योगाभ्यास हा भारतीय सांस्कृतिक ठेवींपैकी महत्त्वाचा ठेवा आहे. आज भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या विद्येला अधिक मागणी आहे.
Jan 10, 2018, 03:11 PM ISTया '4' कॅफिन फ्री ड्रिंक्सने करा दिवसाची सुरूवात
आठ तासांची झोप झाल्यानंतरही अनेकांना रिफ्रेश वाटत नाही.
Jan 10, 2018, 01:58 PM ISTनिलगिरी तेलाचे फायदे !
इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.
Dec 27, 2017, 10:43 PM ISTटोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स
भारतीय खाद्यसंस्कृती आणि ग्रेव्ही हे अतुट नात आहे.
Dec 27, 2017, 10:24 PM ISTरात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स
खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा कठीणच आहे. पण खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. मात्र त्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.
Dec 26, 2017, 09:01 PM ISTस्कॉट्स करण्याचे आरोग्यदायी फायदे
'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Dec 22, 2017, 04:25 PM ISTतेलकट त्वचेची काळजी घेताना या '५' गोष्टी दुर्लक्षित करूच नका !
तेलकट त्वचेची उत्तमप्रकारे काळजी घेण्यासाठी काही गोष्टी तुम्हांला तपासून पाहणं गरजेचे आहे.
Dec 19, 2017, 11:06 PM ISTआहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका
आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो.
Dec 19, 2017, 10:42 PM ISTदिवसाला प्रमाणापेक्षा अधिक केळी खाल्ल्यास वाढतो या 3 समस्येचा धोका
वजन वाढवण्यासाठी आणि घटवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टींसाठी केळं फायदेशीर ठरते.
Dec 18, 2017, 06:56 PM ISTमेथीचे ५ दुष्परिणाम
हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू हमखास बनवले जातात.
Dec 13, 2017, 09:25 PM ISTनेहमीच्या वापरातील या '५' वस्तूंमधूनही वाढतो कॅन्सरचा धोका
आजकाल आपल्या जीवनात प्लॅस्टिकच्या पदार्थांचा वापर वाढला आहे.
Nov 27, 2017, 02:21 PM ISTमधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर
मधूमेह म्हटला की सगळ्यात पहिलं बंधनं हे खाण्यावर येतं. मग अवेळी लागणार्या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Nov 21, 2017, 03:04 PM IST