Video | आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा, व्हेंटिलेटर मिळाला नाही, 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Three Thirteen of Health System, No Ventilator Received, 17-Year-Old Girl Dies
Sep 17, 2022, 07:55 PM ISTVIDEO | भंडाऱ्यात पिंपळगाव आरोग्य केंद्राचा हलगर्जी कारभार
Expiry Date Medicine Given To Old Age Patient In Primary Health Center Of Bhandara
May 24, 2022, 08:30 PM ISTआरोग्य यंत्रणेला कोरोनाचा फटका; 'या' सरकारी रुग्णालयातील 100 डॉक्टर पॉझिटीव्ह
बुधवारी मुंबईमध्ये 15 हजारहून अधिक रूग्ण सापडले आहेत.
Jan 6, 2022, 10:37 AM ISTOmicron | ही तर, ओमायक्रॉनची त्सुनामीच; 'या' देशात पहिल्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा हादरल्या
या देशात कोविड -19 च्या ओमायक्रॉन प्रकारामुळे पहिला मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
Dec 21, 2021, 10:50 AM ISTमुंबई जवळच्या या जिल्ह्यात आढळले डेल्टा प्लस वायरसचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट
जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरसचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने त्वरित पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.
Aug 9, 2021, 03:47 PM ISTकोरोनाची स्थिती या देशात अंत्यत भयावह, डॉक्टरच रुग्णांना बेडला ठेवतात बांधून
कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. औषधसाठा नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा एकदम वाढल्याने डॉक्टरांना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे.
Apr 17, 2021, 11:50 AM ISTVIDEO । पुण्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर
On the health system ventilator in Pune
Apr 16, 2021, 04:20 PM ISTनागपूरसह 150 कोरोना रुग्णावर अमरावतीत उपचार, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण
राज्यात कोरोना (COVID-19) पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागपूर सह अनेक जिल्ह्यात उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण आता अमरावतीमध्ये उपचार घेत आहे.
Apr 15, 2021, 09:07 AM ISTनागपुरात आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर, एका बेडवर दोन पेशंट्स
आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर (Health system on ventilator) असल्याचं दिसून येत आहे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर दोन पेशंट्सना ठेवण्यात आले आहे.
Mar 26, 2021, 12:27 PM ISTजळगाव | आरोग्य यंत्रणेच्या कारभाराचे धिंडवडे
Irresponsible Work Of Health System In Jalgaon
Jun 12, 2020, 08:05 PM ISTराज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर
राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.
Aug 7, 2019, 12:53 PM ISTराज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा, नाशिकची स्थिती भयावह
संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे.
Sep 12, 2017, 08:54 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
'झी २४ तास'नं सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारी मोहीम छेडली आहे. नुकतंच आपल्याला सातपुड्यात सुविधा आहेत पण कुपोषण आणि विविध आजार कसे अद्याप कायम आहेत याचं भयाण वास्तव दाखवलं होतं. आज जिल्ह्यातल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणांचा हा रिअॅलिटी चेक...
Apr 14, 2017, 07:20 PM ISTनिवासी डॉक्टरांनी धरली राज्याची आरोग्य यंत्रणा वेठीस
आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारत ४००० निवासी डॉक्टरांनी राज्याच्यी आरोग्य यंत्रणा वेठीला धरली आहे. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही डॉक्टर संपावर गेलेत, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jul 2, 2015, 01:37 PM IST