health infromation

Beauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल

Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Nov 29, 2022, 03:30 PM IST

Home Remedies: रोजच्या दिनक्रमात बडीशेप - जीरे चहाचा करा समावेश, बघा चमत्कार! या आजारांपासून होईल सुटका

Herbal Tea: अनेकांची सकाळ ही चहा पिण्याने होते. मात्र, चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, तुम्ही हर्बर चहा घेतला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. बडीशेप आणि जीरे यांचा चहा घेतला तर अनेक आजार पळून जातील.

Nov 29, 2022, 09:43 AM IST

Measles outbreaks : राज्यात गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर, 13 बालकांचा मृत्यू

Measles outbreaks : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला. 

Nov 27, 2022, 08:33 AM IST

Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम  मिळेल.

Nov 26, 2022, 12:52 PM IST

Radish Benefits: थंडीत मुळा का खावा? त्याचे आहेत खूप सारे फायदे

Mooli Khane Ke Fayde: अनेकजण थंडीच्या मोसमाची वाट पाहत असतात. कारण कडक ऊन आणि गर्मीमुळे लोक हैराण असतात. अनेकांना उन्हाचा त्रास सहन होत नाही. तर दुसरीकडे हिवाळा अनेक समस्या घेऊन येतो, त्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मुळा खाऊ शकता. हिवाळ्यात पिकवलेली ही भाजी आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे आणि तापमान कमी असताना त्याचे महत्त्व का वाढते. याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 26, 2022, 11:18 AM IST

Measles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव

Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.  

Nov 26, 2022, 07:39 AM IST

Measles spread : मुंबईनंतर आता नाशिक जिल्ह्यात गोवरने हातपाय पसरलेत, रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्टवर

Measles has spread in Nashik : आता नाशिकमध्ये गोवरचे चार रुग्ण (Measles patient) आढल्याने चिंतेत भर पडली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील गोवरचा धोका वाढला आहे. (Measles Outbreak in Nashik)

Nov 22, 2022, 10:39 AM IST

Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.

Nov 20, 2022, 09:56 AM IST

High Cholesterol चे होईल कायमचे नामोनिशाण, दररोज खा स्वयंपाकघरातील 'या' 2 वस्तू

Foods For Bad Cholesterol:आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलचा सामना करावा लागत आहे. कोलेस्ट्रॉल कमी केले नाही तर भविष्यात त्यामुळे मोठे नुकसान होते. यावर दोन सोपे उपाय आहेत, ते जाणून घ्या.

Nov 19, 2022, 09:16 AM IST

Tongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या

Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.  

Nov 17, 2022, 06:23 AM IST

अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस

School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nov 13, 2022, 12:15 PM IST

Measles outbreak : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, आतापर्यंत 'या' आजाराचे 74 रुग्ण आढळलेत

मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  

Nov 11, 2022, 03:12 PM IST

मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 11, 2022, 12:34 PM IST

Diabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका

Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो. 

Nov 10, 2022, 08:46 AM IST

Dry Skin Remedy: हिवाळ्यात 'या' फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय

Glowing Skin Tips: हिवाळा सुरु झाला आहे. थंडीची चाहूल लागली असून या दिवसात तुमची त्वचा कोरडी किंवा ड्राय होत असेल तर तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे.  जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार आणि मॉइश्चरायझ ठेवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही 'या' फळाचे दूध लावू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर हे दूध लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Nov 8, 2022, 08:06 AM IST