haseen jahan

'बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला...', टीम इंडियाच्या 'या' खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

Hasin Jahan Alligation On Mohammed Shami : फादर्स डे निमित्ताने मोहम्मद शमीने केलेल्या पोस्टवर पत्नी हसीन जहाँने खळबळजनक आरोप केलेत.

Jun 18, 2024, 12:59 AM IST

'तो जितका चांगला खेळाडू आहे तितकाच....', पत्नी हसीन जहाँचं मोहम्मद शमीबद्दल मोठं विधान, 'आनंद आहे की...'

हसीन जहाँने पोलीस तक्रार केल्यापासून तिच्यात आणि मोहम्मद शमी यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. मोहम्मद शमीने कौटुंबिक हिसाचार केल्याचा तसंच विवाहबाह्य संबंध असल्याचा हसीन जहाँचा आरोप आहे. 

 

Nov 17, 2023, 07:15 PM IST

तीन वेळा आत्महत्येचा विचार, शहरही सोडलं... आता आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू

जीवनात अनेक संकटं आली, पण तो हरला नाही त्याच ताकदीने तो पुन्हा उभा राहिला... 

Sep 3, 2022, 10:04 PM IST

मोहम्मद शमीला दिलासा, अटकेला स्थगिती

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीला पश्चिम बंगालच्या अलीपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे.

Sep 10, 2019, 12:31 PM IST

म्हणून मोहम्मद शमी आयपीएलमध्ये होतोय अयशस्वी

आयपीएलमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी हा अयशस्वी ठरत आहे.

Apr 26, 2018, 10:51 PM IST

तीन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी शमीला एका अटीवर सोडलं

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीची बुधवारी कोलकाता पोलिसांनी तीन तास चौकशी केली.

Apr 18, 2018, 11:32 PM IST

हसीन जहांचा नवा आरोप, 'या मुलीसोबत शमीचे संबंध'

मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दररोज दोन्ही बाजूंनी एकमेकांवर नवनवे आरोप प्रत्यारोप केले जातायत. आता शमीची पत्नी हसीन जहांने शमीवर नवा आरोप केलाय. लंडनचे बिझनेसमन मोहम्मद भाई शमीला नव्या नव्या मुलींना भेट घडवून द्यायचे. त्यातूनच शमीचे मंजू मिश्रा नावाच्या एका मुलीसोबत शमीचे नाते होते. हसीन जहांने हे आरोप करतानाच आणखी एक फेसबुक चॅट पोस्ट केलंय. हे तिने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलंय. हसीनने मंजू मिश्राशी शमीचे संबंध असल्याचा आरोप केलाय. दरम्यान झी न्यूज या आरोपांची तसेच फेसबुकची पुष्टी करत नाही. 

Mar 22, 2018, 04:13 PM IST

मोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप

भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

Mar 17, 2018, 12:20 PM IST