har har mahadev

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा, जी 'द केरला स्टोरी' मधील तिच्या गाजलेल्या भूमिकेसाठी आहे. ती महाकुंभ 2025च्या अविस्मरणीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवात भाग घेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती महाकुंभमधील विशाल वातावरणात 'हर हर महादेव' म्हणत आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर एक भव्य चर्चा निर्माण केली आहे.

Jan 17, 2025, 12:18 PM IST

भगवान शंकराचे माता-पिता कोण होते? तुम्हाला माहितेय का?

काल ब्रम्हा, अर्थात काल सदाशिव आमचे पिता असल्याचेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे.यासंदर्भात पुराणात आणखी एक कथेनुसार, विष्णू सांगतात, मी तुमचा पिता आहे. कारण माझ्या नाभीतील कमळातून तुम्ही उत्पन्न झाला आहात. ब्रम्हा-विष्णूचा हा वाद सुरु असताना सदाशिव तेथे पोहोचतात आणि सांगतात, तुम्हा दोघांची उत्पत्ती माझ्यातून झाली आणि शंकरालाही मी जन्म दिलाय.

Jul 22, 2024, 09:38 AM IST

मृत्यू येण्याआधी दिसतात 10 लक्षणे, शिव महापुराणात केलंय वर्णन

Shiva Mahapurana:शिव महापुराणानुसार कोणाला रात्रीच्या वेळेस इंद्रधनुष्य दिसणे अशुभ संकेत मानले जातात. अग्नीचा प्रकाश योग्य पद्धतीने न दिसणे, अशुभ मानले जाते. घसा आणि तोंड सारखे सुखत असेल तर तो मृत्युचा संकेत असू शकतो. मनुष्याला निळ्या माश्या घेरत असतील तर ते चांगले संकेत नसतात. कोणत्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा किंवा कबुतर अचानक बसणे चांगले मानले जात नाही. चीभ, कान, डोळे अचानक काम करणे बंद होणे, मृत्यू जवळ आल्याचे संकेत मानले जातात. 

Oct 7, 2023, 07:17 PM IST

सनी देओलचा Gadar 2 वादाच्या भोवऱ्यात, अनेक डायलॉग आणि दृष्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

Gadar 2 : 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यातून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वीच मात्र या चित्रपटावर सेन्सॉरनं कारवाई केली आहे. 

Aug 2, 2023, 04:54 PM IST

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा...

Mahashivratri 2023 Puja: आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा करताना पूजेच्या थाळीत कोणत्या गोष्टी पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नको, याबद्दल जाणून घ्या... 

Feb 18, 2023, 08:02 AM IST

Mahashivratri 2023: काय सांगता! गणपती आणि कार्तिकेयसह महादेवांना 8 मुलं होती? 'ही' त्यांची नावे; वाचा

Lord Shiva Daughters: गणपती (ganpati) आणि कार्तिकेय (Kartikeya) ही शिवांची दोन मुले आहेत. मात्र, याव्यतिरिक्त महादेवांना पाच कन्या असल्याचे संदर्भ पुराणात आढळतो. कोण होत्या त्या पंचकन्या? त्यांची नावे काय? जाणून घेऊया...  

Feb 18, 2023, 06:57 AM IST

Jitendra Awhad : "जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून...", फडणवीसांची खोचक टीका!

Maharastra Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Nov 12, 2022, 05:31 PM IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. 

Nov 12, 2022, 03:49 PM IST

Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी

Jitendra Awad judicial custody : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Nov 12, 2022, 02:21 PM IST

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन की कोठडी?

Maharashtra NCP MLA Jitendra Awhad Arrested : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Nov 12, 2022, 11:23 AM IST

Jitendra Awhad:जितेंद्र आव्हाड यांना रात्र जेलमध्ये काढावी लागणार; ठाण्यात प्रचंड गर्दी आणि....

जितेंद्र आव्हाडांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे आव्हाड यांना जामीन मिळणार की या प्रकरणात पुढे काय होणार हे उद्या कोर्टाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.

Nov 11, 2022, 08:18 PM IST