hanuman chalisa controversy

अमरावतीत दाखल होताच राणा दाम्पत्याविरोधात पुन्हा गुन्हा दाखल

 खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्यांच्या (Rana Couple) अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

 

May 29, 2022, 06:37 PM IST

राणा दाम्पत्याकडून पुन्हा नियमांचं उल्लंघन, आता नक्की काय झालं?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि वाद हे असं समीकरणच गेल्या काही दिवसांपासून तयार झालंय. 

May 28, 2022, 11:15 PM IST

Bhim Brigade vs Rana Couple : राणा दाम्प्त्य-भीम ब्रिगेड आमनेसामने, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

 Bhim Brigade vs Rana Couple :  अंबानगरी अमरावतीतून मोठी बातमी समोर येत आहे. भीम ब्रिगेडकडून आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा या दाम्पत्याचा विरोध करण्यात आला आहे.

May 28, 2022, 08:30 PM IST

नवनीत राणा यांनी 'दम'ची भाषा वापरली, न्यायालयाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केलं का?

Navneet Rana and Hanuman Chalisa controversy : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मात्र, जामीनावर सुटका झालेल्या नवनीत यांना मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही त्यांनी टीका केली.

May 8, 2022, 03:30 PM IST

14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते - नवनीत राणा

Hanuman Chalisa controversy: अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णलयातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला तुरुंगात डांबले. मी काही घाबरत नाही. 14 दिवस नाही तर 14 वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

May 8, 2022, 12:38 PM IST