गुलाम अलींचा उद्या कार्यक्रम, पोलिसांकडून शिवसैनिक घरात कैद
पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांचा रविवारी कार्यक्रम होणार आहे.
Feb 6, 2016, 10:49 PM ISTगुलाम अली पुन्हा भारतात कार्यक्रम घेणार
पाकिस्तानी गजल गायक गुलाम अलींचा मुंबईत होणारा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द झाला होता.
Feb 6, 2016, 07:11 PM ISTगुलाम अलींचा मुंबईत होणार कार्यक्रम
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली गुरुवारी मुंबईमध्ये येणार असून त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. सुहेब इलियासी यांच्या घर वापसी या चित्रपटाच्या म्युझिक लाँच होणार असून त्या कार्यक्रमासाठी गुलाम अली आले असल्याचं इलियासी यांनी म्हटलं आहे.
Jan 25, 2016, 10:32 PM ISTगुलाम अलींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मनसेचा विरोध
जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागलं आहे.
Jan 17, 2016, 10:19 PM ISTठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन
पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Jan 17, 2016, 07:08 PM ISTकोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन
कोलकात्यात गुलाम अलीच्या कार्यक्रमाचं आयोजन
Jan 12, 2016, 07:12 PM ISTरोखठोक : हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015
हंगामा क्यूं है बरपा..., 8 ऑक्टोबर 2015
Oct 8, 2015, 11:37 PM ISTमुंबई : राजकीय गेम आणि गुलाम अली कार्यक्रम रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 08:11 PM IST'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली
गुलाम अली यांच्या कार्यक्रमात खोडा घातल्यानंतर आता शिवसेनेनं आपली भूमिका काहीशी मवाळ केलीय.
Oct 8, 2015, 01:23 PM IST'हिंदू सौदी' बनतोय भारत, तस्लिमा नसरीन यांची टीका
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर विविध स्तरांतून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. बांग्लादेशी गायिका तस्लिमा नसरीन यांनी यावर टीका करत 'भारत हिंदू सौदी बनतोय' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 11:22 AM ISTमुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी
शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय.
Oct 8, 2015, 10:43 AM ISTगुलाम अली कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी - राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 07:40 PM IST