gujrat

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

भर रस्त्यात जेव्हा फिरत होते सिंह

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गुजरातमधील जुनागडमध्ये रात्रीच्या वेळी भर रस्त्यात सिंह वावरतांना दिसत आहेत.

Oct 5, 2016, 12:34 PM IST

डॉक्टरांना एका युवकामध्ये सापडला वेगळाच रक्तगट

गुजरातमध्ये एका युवकाचं ब्लड ग्रुप पाहून डॉक्टर हैरान झाले आहेत.

Sep 3, 2016, 01:10 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे.

Aug 5, 2016, 06:39 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा मंजूर

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा आज भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी दिली आहे.

Aug 3, 2016, 04:12 PM IST

गुजरातमध्ये सातवा वेतन आयोग लागू

गुजरातमध्ये आजपासून म्हणज एक ऑगस्टपासून ७वा वेतन आयोग लागू झालाय. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सातवा वेतन लागू झाल्याची घोषणा करून सरकारी कर्मचा-यांना खूष केलं आहे. 

Aug 1, 2016, 01:41 PM IST

नागरिकांकडून पोलिसाला बेदम मारहाण

गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

Jul 25, 2016, 05:09 PM IST

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

गुजरातमधल्या उनामध्ये मारहाणीत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीं उनामध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधींनी पीडित दलीत कुटुंबियांची भेट घेतली. 

Jul 21, 2016, 05:38 PM IST

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

काल संसदेत झोपलेले राहुल गांधी आज पीडितांच्या भेटीला

Jul 21, 2016, 04:15 PM IST

१२ वर्षीय मुलीच्या कानात मुंगळ्याचे घर, पोटात गोळा आणणारा व्हिडिओ

 एका १२ वर्षीय मुलीच्या कानात चुळचूळ झाली त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली, तिचा कान पाहून डॉक्टरांना धक्का बसला. तिच्या कानाच्या मार्गे डोक्यात अनेक मुंगळ्यांनी चक्क घर बनवलं होतं. 

Jul 7, 2016, 09:43 PM IST