gujrat

अजब : ४०० वटवाघुळांसोबत राहणारी महिला

निपाह वायरसचा धोका समोर आल्यानंतरही या महिलेला या वटवाघुळांपासून वेगळं राहण्याची कल्पना पटत नाहीय. ही महिला वटवाघुळांना आपलं कुटुंब मानतेय. 

May 25, 2018, 10:13 PM IST

आली अशी वेळ, पेट्रोलसाठी केली जाते सीमापार

पेट्रोलसाठी नागरिकांची वणवण

May 25, 2018, 09:40 PM IST

गुजरातमध्ये भजन कार्यक्रमात नोटांचा वर्षाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 20, 2018, 12:45 PM IST

गोव्यासह मुंबई आणि गुजरातला दहशतवादी हल्ल्याचा धोका

गोव्यात दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. दहशतवादी सागरी मार्गाने गोव्यात घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Apr 7, 2018, 07:35 PM IST

नालासोपारा | ६ वर्षांच्या मुलीचं अपहरण आणि हत्या

नालासोपारा | ६ वर्षांच्या मुलीचं अपहरण आणि हत्या

Mar 26, 2018, 08:45 PM IST

नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या मुलीची गुजरातमध्ये हत्या

नालासोपाऱ्यातल्या 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण पुढे आलं आहे. या मुलीचा मृतदेह महिला स्वच्छता गृहात फेकून देण्यात आला होता.

Mar 26, 2018, 03:47 PM IST

video : बैलाचा महिलेवर हल्ला, सोशल मीडियावर व्हायरल

एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मग तो कोणत्याही विषयासंबंधित असो. असाच एक गुजरातमधील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Mar 19, 2018, 01:29 PM IST

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी, करोडोंचे हिरे पळवले

सूरतमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठ्या चोरीची नोंद झालीय. एका डायमंड कर्मचा-याकडून २० कोटी रुपयांचे हिरे लुबाडण्यात आले आहेत. 

Mar 16, 2018, 09:20 AM IST

व-हाड घेऊन निघालेला ट्रक नाल्यात कोसळला, २६ जणांचा मृत्यू

लग्नाचं व-हाड घेऊन निघालेला ट्रक पुलावरून नाल्यात कोसळल्याने सुमारे 26 जणांचा मृत्यू झालाय.

Mar 6, 2018, 04:42 PM IST

गुजरात | भावनगर | ट्रक नाल्यात उलटून अपघात ; २६ जण ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 02:16 PM IST

गुजरात | गाडी उलटूनही दोघे बचावले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 03:16 PM IST

मुंबई | नौदलाचा युद्धसराव 'पश्चिम लहर'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 12:24 AM IST

गुजरातच्या नगरपालिका निवडणुकांचे निकाल, विजयानंतरही भाजपला धक्का

गुजरातमध्ये झालेल्या ७५ नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. 

Feb 19, 2018, 06:37 PM IST