'या' मार्गाने फेसबूक करणार मतदारांना जागरूक!
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत.
Nov 7, 2017, 11:35 AM ISTभाजपने माझी बनावट सेक्स सीडी तयार केली - हार्दिक पटेल
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकारणही चांगलचं तापताना दिसत आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याने भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे.
Nov 4, 2017, 06:52 PM ISTमुंबई । गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपची फौज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:38 PM ISTपंतप्रधान मोदींनी कपाळाला लावली शाळेतील मैदानावरची माती
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच ते आपले जन्मगाव वडनगरला भेट देत आहेत. वाडनगरला पोहोचल्यावर मोदींनी आपल्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा होत आहे.
Oct 8, 2017, 11:47 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर
आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी आणि विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा गुजरातकडे वळवला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आगोदरच गुजरात दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुजरातला रवाना झाले आहेत.
Oct 7, 2017, 11:05 AM ISTगुजरातमध्ये चौथ्यांदा कमळ फुलण्याची शक्यता; ओपिनियन पोलचा अंदाज
नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर तसेच, दिल्ली विधानसभेच्या बवाना येथील पोटनिवडणुकीत पक्षाला नामुष्कीजनक पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे देशात भाजपच्या विरोधात वातावरण निर्मिती होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. असे असले तरी आगामी गुजरात विधासभा निवडणुकीबाबतचे ओपिनियन पोल काही निराळेच अंदाज वर्तवत आहेत.
Aug 31, 2017, 09:17 PM ISTविजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTपवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Jan 1, 2013, 09:18 PM ISTआता भविष्य ठरवायची वेळ आली आहे- मोदी
गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच भविष्याबद्दलही जनतेचं लक्ष वेधलं आहे.
Jan 1, 2013, 04:43 PM ISTकाँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज
काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.
Dec 31, 2012, 08:29 PM ISTगुजरातच्या विक्रमी मतदानामुळे मोदी चिंतीत
सोमवारी गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाची सगळे आता वाट पाहात आहेत. गुजरातमध्ये यंदा झालेल्या विक्रमी मतदानामुळे सर्व पक्षांनी विचारमंथन सुरू केलं आहे.
Dec 19, 2012, 05:24 PM ISTमोदी सौदेबाज, गुजरातचा विकास झालाच नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी गुजरातच्या कुरुक्षेत्रात उतरलेत. गुजरात एक व्यक्ती चालवत नाही या शब्दात मोदींच्या गडावर जाऊन त्यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.. तसंच विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही राहुल यांनी केलाय.
Dec 11, 2012, 07:55 PM ISTमोदी विरुद्ध सोनिया गांधी यांचा एकमेकांवर हल्लाबोल
गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस आणि मोदींमधील आरोप-प्रत्यारोपांना जोर चढलाय. विशिष्ट समाज आणि भागांचाच विकास केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असताना, 2017 पर्यंत गुजरातमध्येच राहणार असल्याचा दावा मोदींनी केलाय. यामुळं राजकीय चर्चांना वेग आलाय.
Dec 10, 2012, 09:35 PM ISTनरेंद्र मोदींनी बालपणी घरी आणली होती जिवंत मगर
गुजरातचे विकास पुरूष म्हणून नावाजलेले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे लहानपणीसुद्धा शूर आणि निडर असल्याचं त्यांचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितलं. लहानपणी नरेंद्र मोदी घरी जिवंत मगर घेऊन आल्याचं त्यांनी सांगितलं.
Dec 5, 2012, 04:12 PM IST