जय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM ISTअहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 01:19 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज
अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.
Dec 7, 2017, 11:30 AM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी लागला 1000 कोटींचा सट्टा
सध्या अवघ्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यामुळे आक्रम झालेली कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजप यांच्यात कोण बाजी मारणार यावर सट्टाबाजार तेजीत आला आहे.
Nov 27, 2017, 05:43 PM ISTकॉंग्रेसच्या पहिल्या यादीत कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. जाणून घ्या कॉंग्रेसने कोणाला कोठून दिली उमेदवारी.
Nov 19, 2017, 11:38 PM ISTगुजरात विधानसभा 2017: कॉंग्रसेने जाहीर केली 77 उमेदवारांची पहिली यादी
गुजरात विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचा खेळ आता मध्यावर येऊन ठेपला आहे. सत्ताधारी भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज (रविवार, 19 नोव्हेंबर) जाहीर केली.
Nov 19, 2017, 11:20 PM IST