महाराष्ट्रावर गिया बार्रेचं संकट; 67 रुग्ण, 13 व्हेंटिलेटरवर; काय आहे हा नेमका प्रकार? लक्षणं काय?
राज्यात दुर्मिळ गिया बार्रेचं संकट आलं आहे. आतापर्यंत गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली असून यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत
Jan 24, 2025, 09:29 PM ISTGuillain Barre | पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ
Ajit Pawar On Pune Guillain Barre Syndrome Cases
Jan 23, 2025, 06:35 PM IST