२१ फुटबॉल मैदानांएवढे रेल्वे स्थानक
चीनमध्ये २१ फुटबॉल मैदानांएवढे रेल्वे स्थानक उभारण्यात आलं आहे, चीनमधील शेन्झेन शहरात तब्बल २१ फुटबॉल मैदानांएवढे मोठे स्थानक तयार करण्यात आले आहे.
Dec 30, 2015, 06:42 PM ISTलज्जास्पद! या विकृत व्यक्तीने मोबाईलमध्ये काढले महिलेच्या स्कर्टखालील फोटो
लंडनच्या दक्षिण भागात एका शूजच्या दुकानात एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका महिलेच्या स्कर्ट खालचे खाली वाकून फोटो काढले. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले.
Dec 11, 2015, 05:46 PM ISTशनीशिंगणापूर : वादानंतर ग्राऊंड रियलिटी मांडणारा खास रिपोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:46 PM ISTधोनीने चक्क मैदानावर कार चालवून लुटला आनंद
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला बाईक्स चालविण्याचा शौक आहे. त्याच्याजवळ वेगवान धावणाऱ्या स्पोर्ट्स बाईक्स असून याचे त्याच्याकडे कलेक्शनही आहे. आयपीएल ८ च्या आधी काही दिवसांचा ब्रेक मिळल्याने टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रांचीमध्ये बाईक राईडची मजा लुटली होती
Oct 23, 2015, 04:03 PM ISTक्रिकेटच्या मैदानातील काही ऐतिहासिक क्षण
क्रिकेटच्या इतिहासातील काही महत्वाचे क्षण या व्हिडीओत आहेत, या क्षणाचे तुम्ही कधी तरी साक्षीदार असालही पण हे क्षण नव्याने आठवण्याची आणि पाहण्याची मजा काही औरच आहे.
Sep 22, 2015, 04:48 PM ISTक्रिकेटच्या मैदानात हाणामारी, खेळाडूवर आजीवन बंदी
क्रिकेटच्या मैदानात विरोधी टीमच्या खेळाडूंशी झालेलं भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं. बरमुडामध्ये मागील आठवड्यात 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' ट्रॉफी दरम्यान विलोकट्स आणि क्वीवलँड क्रिकेट क्लबमध्ये सामना खेळवण्यात आला, यात विकेटकीपर जेसन एंडरसनने विलोकटचा बॅटसमन ब्रायनवर हल्ला केला.
Sep 22, 2015, 04:38 PM ISTमेट्रो 3 प्रकल्पाच्या वादात 'मैदान बचाओ'ची हाक!
मेट्रो 3 प्रकल्पाच्या वादात 'मैदान बचाओ'ची हाक!
Sep 10, 2015, 12:07 PM ISTसांगलीत हातभट्टी दारु बनविण्यासाठी सरकारी जागांचा वापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:46 PM IST'फोर जी' गिळंतय मुंबईकरांची मैदानं; नागरिकांचा विरोध!
शहरात आता 'फोर जी' टॉवर्सचा मुद्दा पेटणार आहे. मुंबईकरांना एकतर खेळायला मैदानं उरलेली नाहीत. त्यातच आता असलेल्या मैदानांवर ४जी टॉवर्स उभारून मैदानांचाच घास घेतला जातोय. चेंबूरमधल्या नागरिकांना याविरोधात काल एल्गार केला. त्यामुळे हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय.
Feb 24, 2015, 04:02 PM ISTभायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?
भायखळ्याचं मैदानं कार पार्किंगसाठी वापरणार?
Dec 9, 2014, 08:53 AM IST