grand alliance

मोदींनी केले नितिशचे अभिनंदन, नितीशने म्हटले धन्यवाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

Nov 8, 2015, 01:27 PM IST

बिहारमध्ये भाजप पराभूत होण्याचे प्रमुख ८ कारणे

 बिहारच्या २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी रविवारी मतमोजणी झाली त्यात जेडीयूच्या महाआघाडीला स्पष्ट बहूमत मिळण्याचे संकेत आहे. दुसरीकडे भाजपला या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

Nov 8, 2015, 12:54 PM IST

...भाजपची तळलेली जिलेबी तशीच राहिली

 बिहार विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीत पहिल्या तासाभरात भाजपाने मुसंडी मारल्याने उत्साही भाजपा कार्यकर्ते गुलाल लावून भाजपा कार्यालयात आले. अनेकांनी भाजप कार्यालयातच जिलेबी तळण्याचा घाट घातला होता.  पण तासाभरानंतर मतमोजणीत भाजपाची पिछेहाट सुरु झाली आणि कार्यकर्ते अंगावरील गुलाल झटकला आणि तळलेली जिलेबी तशीच ठेवून हताश मनाने माघारी परतले. 

Nov 8, 2015, 12:20 PM IST

बिहारमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बिहारमध्ये विधानसभेच्या ५५ जागांसाठी रविवारी आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाला निवडणुकीच्या या टप्प्यात बरीच अपेक्षा आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होती आणि त्यांनी याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश जागांवर विजय संपादन केला होता.

Nov 1, 2015, 08:47 AM IST