रत्नागिरी: खाजगी जागेतील बोर्ड ठरवला अनधिकृत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 09:14 PM ISTजलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ?
राज्यात सरकारच्यावतीने जलयुक्त योजनेच्या नावाखाली जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामांवेळी ग्रामपंचायतीचाही सहभाग घेण्यात आला होता. त्यानंतर या कामांच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना आपल्या निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जलयुक्तच्या कामाच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीना निधी देणार का ? असा प्रश्न विचारात प्रश्नोत्तरांच्या तासात आमदार नितेश राणे यांनी हरकत उपस्थित केली.
Dec 9, 2016, 08:28 PM ISTधुळे : महिला पाहतात ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज
महिला पाहतात ग्रामपंचायतीचं सर्व कामकाज
Mar 7, 2016, 10:03 PM ISTजळगावमध्ये ग्रामपंचायतीत मटण, दारुची पार्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 10:50 AM ISTरत्नागिरीतील हायटेक ग्रामपंचायत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 10:08 AM ISTजळगाव : सरपंचाची मनमानी, पाण्यासाठी पंचायतीला ग्रामस्थानी ठोकले टाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2015, 09:57 AM ISTरत्नागिरी ग्रामपंचायतीवर 'महिलाराज'!
जिल्ह्यातल्या ४१३ ग्रामपंचायतींवर आगामी काळात 'महिलाराज' दिसणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.
Mar 31, 2015, 03:21 PM ISTजुन्नर ग्रामपंचायत इमारतीला बाळासाहेबांचं नाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:15 PM ISTभर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण
भर ग्रामसभेत महिला सरपंचाचा विनयभंग आणि मारहाण
Nov 21, 2014, 06:08 PM ISTआता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले
सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे.
आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.
लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व
शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.
Oct 29, 2013, 11:37 AM IST