gram panchayat

रायगड- पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 02:34 PM IST

एक ग्रामपंचायत... सरपंचाविना!

ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. 

Oct 25, 2017, 11:19 PM IST

मोदी सरकार लवकरच गावांना देणार इंटरनेट सुविधा

मोदी सरकारने 'डिजिटल इंडिया' च्या माध्यमातून सर्व गावांना इंटरनेटने जोडण्यासाठी पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Oct 21, 2017, 06:19 PM IST

कोकणात एक ग्रामपंचायत मनसेच्या ताब्यात

मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडलेत. त्यामुळे मनसेच अस्तित्व संपण्यास सुरुवात झालेय, असा दावा करताना कोकणात तेही नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गात एका ग्रामपंचायतीवर मनसेने आपला झेंडा फडकलाय.  

Oct 18, 2017, 10:05 AM IST

कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विजयात भाजपने मुसांडी मारल्याचे चित्र आकड्यांचे खेळ करून रंगवले जाते आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळीच आहे. कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Oct 11, 2017, 07:55 AM IST

सरपंचपदासाठी थेट निवडणूक, पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं. 

Oct 7, 2017, 07:08 PM IST

खर्ऱ्याचा शौक शासकीय निधीतून, ग्रामपंचायतीचा प्रताप

राज्यात सुगंधित तंबाखूवर सरसकट बंदी आहे. हाच तंबाखू वापरून विदर्भ आणि राज्यात खर्रा हा मुखशुद्धीचा प्रकार तयार करून सेवन केला जातो.

Sep 24, 2017, 08:42 PM IST

धुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

Sep 7, 2017, 05:37 PM IST

राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

Aug 22, 2017, 06:11 PM IST

कोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. 

Jul 28, 2017, 07:38 PM IST

रॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक

जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धाडकलाय. सिंधुदुर्गातल्या मऴेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय.

May 20, 2017, 01:10 PM IST

साताऱ्यात 107 ग्रामपंचायतींमध्ये ई-पेमेंट सुविधा

साताऱ्यात 107 ग्रामपंचायतींमध्ये ई-पेमेंट सुविधा

Mar 15, 2017, 08:58 PM IST

ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा, १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल

मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.

Dec 13, 2016, 09:32 PM IST