gram panchayat elections

ग्रामपंचायत निवडणूक : नांदेडमध्ये काँग्रेस - भाजप समर्थकांत तुफान राडा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat elections) वादातून दोन गटांत समोरासमोर तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली.  

Jan 16, 2021, 03:14 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रावर हाणामारी, पोलिसांकडून लाठीचार्ज

ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections)  मतदानाच्या पूर्व संध्येला दोन ठिकाणी गालबोट लागले.

Jan 15, 2021, 09:29 PM IST
Deputy CM And NCP Leader Ajit Pawar Appeals NCP Workers To Get Mix With Shivsena On Ground Level PT48S

पुणे । शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जुळवून घ्या - अजित पवार

Deputy CM And NCP Leader Ajit Pawar Appeals NCP Workers To Get Mix With Shivsena On Ground Level

Dec 24, 2020, 11:55 AM IST

राज्यातील दीड हजार ग्रामपंचायतीसाठी २९ मार्चला मतदान

१६ मार्चला या अर्जांची छाननी केली जाईल.

Feb 24, 2020, 09:18 PM IST

रायगड : ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत गावकऱ्यांकडून श्रमदान

जिल्‍हयातील १८७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणूका जाहीर झाल्‍या होत्‍या. त्‍यापैकी ३९ ठिकाणी सरपंच तर, सदस्‍यपदाच्‍या ५५३ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

May 28, 2018, 09:02 AM IST

रायगड जिल्ह्यात १४६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी

रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मात्र, या मतदानावर दुर्गम भाग असलेल्या पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. 

May 28, 2018, 08:45 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

Oct 18, 2017, 10:46 AM IST

२१ ग्रामपंचायतीसह गडचिरोलीत मतदान

अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसह दक्षिण गडचिरोलीत २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान पथके व पोलिस बंदोबस्त तैनाता करण्यात आला आहे. 

Apr 23, 2015, 10:22 PM IST