'गोविंदाची मुलंही त्याचा सल्ला ऐकत नाहीत'; स्वत: पत्नी सुनिताने केला खुलासा; म्हणाली 'तो अजूनही 90 च्या...'
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची (Govinda) पत्नी सुनिता अहुजाने (Sunita Ahuja) आजुबाजूला असणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी दिग्दर्शक डेव्हिड धनवसह (David Dhawan) असणाऱ्या नात्यात दुरावा आणला असा दावा केला आहे.
Jan 7, 2025, 04:02 PM IST