government job

Bank Job: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती, पदवीधरांनी 'या' पत्त्यावर पाठवा अर्ज

Bank Of Maharashtra Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी निर्माण झाली असून पदवीधर उमेदवारांना येथे नोकरी करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Sep 5, 2023, 05:04 PM IST

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Sep 2, 2023, 10:39 AM IST

Air Force Job: बारावी उत्तीर्ण आहात? भारतीय हवाई दलात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Air Force Job: भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2023 साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

Jul 24, 2023, 11:40 AM IST

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत भरती, ग्रॅज्युएट ते MBBS सर्वांसाठी नोकरी, 60 हजारपर्यंत पगार

KDMC Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बंपर भरती सुरु आहे. या ठिकाणी पदवीधर ते एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच या विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 17 हजार ते 60 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. 

Jul 21, 2023, 12:44 PM IST

सरकारी नोकरीत रुजू होण्याआधी जाहीर करावी लागणार संपत्ती, हुंडा घेणार नाही असं शपथपत्रंही द्यावं लागणार

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना आता सरकारने दोन अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता केली, तरच त्या उमेदवाराला सरकारी नोकरीत घेतलं जाईल. या अटींमध्ये संपत्ती आणि हुंडा असे दोन मुद्दे आहेत. 

 

Jul 21, 2023, 11:26 AM IST

Maharashtra Govt Jobs: राज्यातील विविध विभाग, जिल्हा परिषदांमध्ये 2.44 लाख पदे रिक्त

Maharashtra Government Jobs 2023: रिक्त पदामुळे सेवेत दिरंगाई होते आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  सरासरी 23 टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात 30 ते 50 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत.

Jul 18, 2023, 04:12 PM IST

Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023:  महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

Jul 15, 2023, 04:12 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती; परीक्षेची गरज नाही, नोकरी मिळाली तर 76 हजारपर्यंत पगार

BMC Recruitment: पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळाली तर 76 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. 

Jul 14, 2023, 09:35 AM IST

Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता

Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी... 

 

Jul 6, 2023, 09:32 AM IST

शरीरावर टॅटू असल्यास का मिळत नाही सरकारी नोकरी?

शरीरावर टॅटू असल्यास का मिळत नाही सरकारी नोकरी?

Jun 18, 2023, 12:27 PM IST

NTPC मध्ये नोकरी करण्याची संधी, 90 हजारपर्यंत मिळेल पगार

NTPC Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एक्झिक्युटिव्ह पदे भरली जाणार आहेत. 

Jun 16, 2023, 03:48 PM IST

Govt Job: राज्याच्या पशुसंवर्धन विभागात बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

Animal Husbandry Department Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Jun 15, 2023, 01:30 PM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा

7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग. 

 

May 25, 2023, 08:00 AM IST

Maharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!

Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mar 15, 2023, 10:57 PM IST