मोठी बातमी | सरकारची Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी
केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे.
Jun 29, 2020, 08:56 PM IST'कोरोनाच्या आर्थिक पॅकेजबद्दल अभिनंदन, माझे पैसेही स्वीकारा', माल्ल्याची ऑफर
भारतीय बँकांचे पैसे बुडवून इंग्लंडला पळालेल्या विजय माल्ल्याने केंद्र सरकारला नवी ऑफर दिली आहे.
May 14, 2020, 07:25 PM ISTसरकारने Twitterकडून मागवली ४७४ अकाऊंटची माहिती
सरकारने ट्विटरकडे ४७४ अकाऊंटची माहिती उपलब्ध करुन देण्याचं सांगितलं आहे.
Nov 2, 2019, 05:18 PM IST'एसपीजी'बाबत सरकारचे नवे नियम, परदेशातही सुरक्षा न्यावी लागणार
केंद्र सरकारने एसपीजी सुरक्षेबाबत नवे नियम केले आहेत.
Oct 7, 2019, 04:57 PM ISTआरबीआय सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार
आरबीआय सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार
Aug 27, 2019, 12:10 AM ISTआरबीआय सरकारला १ लाख ७६ हजार कोटी देणार
रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देणार आहे.
Aug 26, 2019, 11:29 PM ISTएनएसए अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
अजित डोवाल हे सर्जिकल स्ट्राईकचे मास्टर माईंड आहेत.
Jun 3, 2019, 01:48 PM ISTमोदी सरकारने ३२ वेबसाईट केल्या बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील 32 वेबसाईटस् बंद केल्या आहेत. याबाबत युझर्सनी तक्रार केली आहे. त्यांच्या संगणक आणि मोबाईलवर या वेबसाईट्स ओपन होत नाहीत.
Jan 1, 2015, 11:55 AM ISTकेंद्र सरकारकडून चायनीज फटाक्यांना लगाम
चायनीज फटाक्यांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे. तामिळनाडूतील फटाका उद्योग यामुळे संकटात सापडला होता. गेल्या महिन्यात तमिळनाडू येथील फटाका उद्योगांची बैठक केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीत बोलावली होती.
Sep 30, 2014, 05:39 PM ISTनवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
May 30, 2014, 10:38 PM ISTभारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये भरती
तुमच्यासाठी नवी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्टाँनिक्सच्या १६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 31, 2013, 11:33 AM IST<b><font color= #888066> भारत सरकारच्या कामगार विभागामध्ये भरती</font></b>
भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार विभागमध्ये सात महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तपासणीस कामगार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 30, 2013, 12:14 PM ISTवादग्रस्त पत्रांसहित 'गांधी' दस्तऐवज भारतात
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित दस्तावेज भारतानं तब्बल सात लाख पौंडमध्ये खरेदी केलाय. लीलाव करणाऱ्या ‘सॉथबे’ या संस्थेच्या मते गांधींची काही वादग्रस्त पत्रं, काही दस्तऐवज आणि फोटो आहेत. पण, लिलावापूर्वीच भारतानं हा मौल्यवान दस्तावेज खरेदी केलाय.
Jul 11, 2012, 08:54 AM IST