जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTGold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Jun 24, 2023, 11:02 AM ISTअर्रर्र...ग्राहकांना धक्का! सोने-चांदी पुन्हा महाग, खरेदीदारांना मोजावे लागतील 'इतके' रुपये
Gold Rate Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा..., कारण सोने खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर दिसून येईल.
May 6, 2023, 09:44 AM ISTGold Price Hike : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? जरा थांबा, पुन्हा दरात वाढ!
Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज गुरुवारी बुधवारी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचा भाव 61 हजारांच्या जवळ तर चांदीचा दर 76 हजारांवर पोहोचला आहे.
Apr 27, 2023, 10:42 AM ISTGold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोने पुन्हा महाग, चांदीच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ
Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे की नाही अशा प्रश्न खरेदीदरांना पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले होते. मात्र आज पुन्हा महागले आहे.
Apr 23, 2023, 10:39 AM ISTGold Price Today : घाई करु नका! आज 'इतक्या' रुपयांनी सोने महाग, तर चांदी...जाणून घ्या दर
Gold Silver Price : ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे अनेकांनी सोने खरेदीही बंद केली आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे.
Apr 19, 2023, 09:52 AM ISTGold Price Today : खुशखबर! अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी खरेदीकरांसाठी सुवर्णसंधी, पाहा आजचे दर काय?
Gold-Silver Price : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्हीपण अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Apr 18, 2023, 10:03 AM ISTGold Price: सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Price Today 15th April 2023: सध्या सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ (Gold Price Hike) झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. 24 कॅरेट सोनं म्हणजे शुद्ध सोन्याचे दर हे 60 हजार पार गेलेले आहेत तर त्याचबरोबर(Gold Price 15th April) 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55 हजारांच्या पुढे गेलेले आहेत.
Apr 15, 2023, 10:28 AM ISTGold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price : सध्या लग्नसराईचा काळ सुरू होत आहे. अशातच या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किमतीत आजही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 12, 2023, 09:46 AM ISTToday Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?
Today Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर.....
Mar 23, 2023, 08:50 AM ISTGold Price | सोन्याच्या दराला झळाळी, दोन दिवसात 900 रुपयांनी सोने महागले
Gold price rise by Rs 900 in two days
Jan 5, 2023, 12:30 PM ISTGold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर
Dec 22, 2022, 11:56 AM ISTGold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर
today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Nov 22, 2022, 03:57 PM ISTGold Silver Price : दिवाळीनंतर सोने चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver : दिवाळीच सोने- चांदी दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Oct 31, 2022, 01:32 PM ISTGold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?
Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...
Oct 29, 2022, 01:02 PM IST