girsh mahajan

आज 80 निर्णय का घेतले? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण, म्हणाले 'पुढील 3 ते 4 दिवसांत....'

Girsh Mahajan on Mode of Conduct: आजची कॅबिनेट शेवटची असू शकते असं विधान भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

 

Oct 10, 2024, 02:59 PM IST

फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आणखी मोठा ट्विस्ट; मोरे आणि तपास अधिकाऱ्याचे चॅट समोर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राइव्हने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे भाजपनेत्यांना विविध केसेसमध्ये अडकवण्याचे कथित कारस्थान उघडकीस आणले होते.

Mar 18, 2022, 01:39 PM IST