girlfriend

The wife gave fight to the husband along with his girlfriend PT29S

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय? सद्गुरूंचं उत्तर

Relationship Tips : जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरु आपल्या कायम निरोगी आयुष्यासाठी घरगुती उपाय, लाइफस्टाइलमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी नातेसंबंधाबद्दलही सांगतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय यावरील त्यांचं उत्तर तुम्हाला नक्कीच अवाक् करेल. 

Aug 29, 2023, 01:18 PM IST

Video : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तरुणीच्या बेडरूममध्ये (bedroom Video) तिचा बॉयफ्रेंड नको त्या अवस्थेत असताना वडील तिथे आले. त्यानंतर तरुणाला अंडरवियरवर बाल्कनीतून पळण्याची वेळ आली. 

Aug 13, 2023, 11:57 AM IST

Viral Video : प्रेयसीच्या तोंडात चहा ओतला, नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य...

Viral Video : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा एक धक्कादायक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात तरुणाने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

Aug 11, 2023, 12:47 PM IST

रोमान्स करण्यासाठी प्रियकर प्रेयसीसोबत गेला OYO रुममध्ये, एका कृत्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Crime News : ओयो हॉलेटमध्ये प्रियकर प्रेयसीसोबत रोमान्स करण्यासाठी गेला होता. काही क्षणात त्या एका कृत्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

 

Aug 4, 2023, 07:24 PM IST

Viral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'

Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...

 

 

Jul 30, 2023, 10:05 PM IST

डेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral

Viral News : एका धक्कादायक बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागला आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना गर्लफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे काही वेळा बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे. 

Jul 20, 2023, 05:27 PM IST

Viral Video : झाडामागे गर्लफ्रेंडला जवळ घेत बॉयफ्रेंडने केसात हात घातला अन् मग...पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Girlfriend Boyfriend Video : झाडामागील प्रियकर प्रेयसीचं कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 

Jun 20, 2023, 01:39 PM IST

प्रियकर बोलेना! प्रेयसी 700 किमी प्रवास करत घऱी पोहोचली; नंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांकडे गेली अन्...

प्रियकर आपल्याशी बोलत नसल्याने प्रेयसी थेट 700 किमी प्रवास करत देहातला पोहोचली. पण यानंतर प्रियकर बोलत नसल्याने अखेर तिने ब्लेडने हातावर वार केले. ती बेशुद्ध पडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. 

 

Jun 17, 2023, 05:56 PM IST

Viral Video : प्रेमा तुझा रंग कसा! म्हातारपणी आजोबांचे तरुणीसोबत अश्लिल चाळे, आधी KISS केलं...

Viral Video : म्हातारपणी आजोबांना प्रेमाचं भूत चढलेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. खुल्लम खुल्ला आजोबा तरुणीला आधी किस करतात आणि मग...

Jun 14, 2023, 02:33 PM IST

विवाहबाह्य संबंधांनंतर पुजाऱ्याची प्रेयसी गर्भवती; लग्नाचा तगादा लावला म्हणून त्यानं उचललं टोकाचं पाऊल...

Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...

 

Jun 14, 2023, 01:36 PM IST

''घरी ये, मी एकटीच आहे'' विवाहित प्रेयसीच्या मेसेजनंतर तो घरी पोहोचला, ते दोघे त्या अवस्थेत असताना...

Viral News : विवाहित प्रेयसीच्या ''घरी ये, मी एकटीच आहे'' या एका मेसेजनंतर मनात अनेक स्वप्न रंगवतो तो तिच्या घरी पोहोचला. पण तिथे जे घडलं त्यानंतर तो...

Jun 13, 2023, 09:18 AM IST

सेल्फी घेतला, WhatsApp ला स्टेटस ठेवला अन् नंतर एकत्र बसून तयार केला गळफास; प्रेमाचा धक्कादायक शेवट

Couple Suicide in Rajasthan: राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरे येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा साखरपुडा ठरवला होता. पण आपल्या प्रियकरापासून दूर होण्याची तिची इच्छा नव्हती. कुटुंब आपल्याला एकत्र येऊ देणार नाही याची कल्पना आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली. 

 

Jun 11, 2023, 05:56 PM IST