सलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 03:22 PM ISTधक्कादायक: तिसरीही मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं
पुरोगामी महाराष्ट्रात रोज नवनवीन धक्कादायक घटना घडतायेत. नागपूरात असाच एक गंभीर प्रकार घडलाय. तिसरीही मुलगीच जन्मली म्हणून संतापलेल्या सासू-सासर्यानं आपल्या सुनेचा जाळून खून केल्याची खळबळजनक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर इथं घडली. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केलीय.
Dec 31, 2013, 06:42 PM ISTमाता न वैरीणी तू! चार दिवसांच्या चिमुकलीचा घेतला जीव
पुन्हा मुलगीच जन्माला आली म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या चिमुकलीला विष देऊन मारून टाकलंय. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातली ही आणखी एक उघडकीस आलेली घटना...
Nov 27, 2013, 11:28 PM ISTसलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`
सलमानच्या लग्नाचा पत्ता नसला, तरी कधी लग्न झालंच तर आपल्याला कन्यारत्न व्हावं अशी सलमानची इच्छा आहे.
Oct 8, 2013, 12:05 AM ISTदुसऱ्या लग्नाला केला म्हणून पत्नीची हत्या!
पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.
Apr 2, 2013, 05:51 PM IST