general knowledge

कोण ठरवतं घड्याळावर दिसणारी वेळ? चालवा डोकं...

Interesting facts : आपण ज्या घड्याळाच्या काट्यानुसार चालतो, तेच घड्याळ कोणाच्या इशाऱ्यावर चालतं माहितीये?

Mar 21, 2024, 03:06 PM IST

अंतराळवीर आपल्या तुलनेत कमी वेगानं वयस्कर कसे काय होतात?

Astronauts Interesting Facts: तुमच्याही मनात पृथ्वीपलिकडच्या या जगताविषयी असे प्रश्न आहेत का? त्यातील एका कमाल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे.  अवकाशात गेलेले अंतराळवीर पृथ्वीच्या तुलनेत कमी वेगानं म्हातारे होतात?

 

Mar 20, 2024, 02:49 PM IST

Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?

Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय? 

Mar 18, 2024, 03:32 PM IST

'या' देशांमध्ये पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त

भारतात पाणी सर्वत्र खूप सहज उपलब्ध अस्तं, पण तुम्हाला माहित आहे का की असे काही देश आहेत जिथे लोकांना पाण्यासाठी पेट्रोल  इतके पैसे मोजावे लागतात . 

Feb 29, 2024, 01:08 PM IST

तब्बल 14 हजार वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बनवली गेली पहिली चपाती!

भारतीयांचं जेवण हे चपाती, पोळी, रोटी किंवा फुलक्यांशिवाय होतं नाही. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिली चपाती किंवा रोटी कुठे बनवण्यात आली. 

Feb 24, 2024, 11:34 AM IST

तुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?

Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात.  जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते. 

Feb 20, 2024, 12:53 PM IST

Fun Fact : विमानाच्या खिडक्या मोठ्या का नसतात अन् गोल का असतात?

Airplane windows shape : विमानाच्या खिडक्यांचा आकार हा गोल का असतो आणि त्या खिडक्या मोठ्या का नसतात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?

Feb 10, 2024, 04:27 PM IST

'या' देशात दिवसाला करतात फक्त 3 तास ऑफिस काम?

least week working hours countries : नेदरलँडमध्ये प्रत्येक वर्षात 1380 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 27.5 तास काम करतात.

Feb 7, 2024, 09:11 PM IST

पुन्हा-पुन्हा गरम केल्यास घातक ठरु शकतात 'हे' पदार्थ

अशा या General Knowledge चाच भाग असणारी एक कमाल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. 

Feb 2, 2024, 10:19 AM IST

Snow आणि Ice मध्ये नेमका कोणता फरक? पाहून म्हणाल असंही असतं होय...

आपण सरसकट या गोष्टींना बर्फ म्हणत असलो तरीही Snow आणि Ice मध्ये बराच फरक आहे. 

 

Jan 10, 2024, 02:42 PM IST

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो

Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो 

Jan 2, 2024, 05:30 PM IST

बँक, इंटरनेट, रेल्वेला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या दैनंदिन व्यवहारातले इंग्रजी शब्द

General Knowledge : आपल्या दैनदिन व्यवहारात आपण रोज अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो. आपल्याला या शब्दांची इतकी सवय झालेली असते की याला मराठीत काय म्हणतात याचा आपण कधी विचारच करत नाही. असेच काही शब्द आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Dec 5, 2023, 07:43 PM IST

Interesting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना 'या' गोष्टी ठाऊकच नाहीत?

General Knowledge: अनेकदा आपण रोजच्या रुटीनमध्ये एवढे व्यस्त होतो की, आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. असंच काहीस या क्विझमध्ये आहे. भारतीय असूनही अनेक भारतीयांना या गोष्टी माहितच नाही. 

Dec 4, 2023, 03:18 PM IST

Rules Of Drinking Milk : दुधात मीठ टाकल्यावर काय होते? दूध घेणाऱ्या प्रत्येकाला 'या' गोष्टी माहितीच पाहिजे अन्यथा...

Rules Of Drinking Milk :  दूध हे पौष्टिक अन्न आहे. जवळजवळ प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे कमी-अधिक प्रमाणात दुधाचं सेवन करतो. अनेकांना दूध पिण्याचे फायदे आणि त्याचे धोके माहित नाहीत. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.

Nov 15, 2023, 09:08 PM IST

माणसाच्या शरीराचा तो अवयव, जो जन्मानंतर येतो आणि मृत्यूपूर्वी निघून जातो?

GK Quiz : आज आम्ही तुम्हाला असे प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याबद्दल नक्कीच तुम्हाला माहिती नसेल. ही माहिती खरंच तुमच्या ज्ञानात भर घालेल. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST