अंबानी-अदानींच्या नेटवर्थपेक्षा श्रीमंत आहे अंबानींचा भाडेकरु, दर महिन्याचं भाडं किती?
Mukesh Ambani Networth: जगातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत असलेले बर्नार्ड अर्नॉल्टची कंपनी मुंबईत मुकेश अंबानींची भाडेकरू आहे. दर महिन्याला किती भाडे आकारतात?
Jan 2, 2025, 04:58 PM ISTForbes च्या यादीत पुन्हा अंबानीच अव्वल; पण अदानींनी केला नवा रेकॉर्ड
Gautam Adani Networth: फोर्ब्सच्या नव्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावी नोंद झाली असली तरीही गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचीसुद्धा तितकीच तर्चा सुरू आहे.
Oct 10, 2024, 02:39 PM IST
एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTमुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.
Jan 12, 2024, 05:12 PM IST
गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर
Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
Dec 6, 2023, 03:27 PM ISTGautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ
Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे.
Mar 4, 2023, 12:26 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTGautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..
Gautam Adani Wealth Loss : शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTअंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानींच्या (Radhakishan Damani) तुलनेत गौतम अदानी (Gautam Adani) यांना अनेक पटीने आर्थिक नुकसान झालं आहे. अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या नुकसानाचा आकडा मोठा आहे. अदानी ग्रुपचं मार्केट कॅप अर्ध्यावर आलं आहे.
Feb 6, 2023, 09:14 AM IST