हिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 10:15 AM ISTहिंदू भक्तांनी केली मुस्लिम महिलेला गणपती मंदिरात 'प्रसुती'साठी मदत
देशात दादरी प्रकरणावरून धार्मिक तेढाचे वातावरण निर्माण झाले असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आणि माणुसकीचा प्रकार मुंबईत पाहायला मिळाला आहे. मिडे वर्तमान पत्रात आलेल्या बातमीनुसार हिंदू भक्तांच्या एका ग्रुपने मुस्लिम महिलेला बाळाला जन्म देण्यास मदत केली आहे. या महिलेने वडाळ्यातील गणपती मंदिरात बाळाला जन्म दिला.
Oct 4, 2015, 07:17 PM IST