galaxy ring price

स्मार्ट वॉच विसरा, आता सॅमसंग आणणार 'गॅलेक्सी रिंग', कधी लॉन्च होणार? जाणून घ्या

Samsung Galaxy Ring:  सॅमसंग स्मार्ट रिंगच्या अनेक वैशिष्ट्यांबद्दल आता चर्चा होऊ लागली आहे. बिल्ड-इन सेन्सर्सद्वारे शरीर आणि आरोग्याचा डेटा संकलित करण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणाऱ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. 

Jul 31, 2023, 04:21 PM IST