SS Rajamouli यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसतं; Karan Johar असं का म्हणाला?
दिग्दर्शक करण जोहरने तेलगु सिनेमाची फिल्ममेकर SS Rajamouli यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. करण जोहरने थेट राजामौली यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसल्याच म्हटलं आहे.
Feb 17, 2025, 12:20 PM IST'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.
Feb 13, 2025, 06:28 PM IST
ZEE5वर सर्वात जास्त पाहिले जाणारे 10 बॉलिवूड चित्रपट: तुम्हीही नक्की पाहा!
तुम्हीही नक्की पाहा!
Jan 20, 2025, 05:19 PM ISTसनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा
बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'गदर 3' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवीन खलनायकाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय.
Dec 22, 2024, 01:13 PM IST'मला न सांगताच गदर 2 मध्ये...', अमिषा पटेलचा दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप, म्हणाली 'खरं तर सकीना...'
अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) नुकतंच एक्सवर 'गदर 2'च्या (Gadar 2) क्लायमॅक्ससंबंधी एक खुलासा केला आहे. आपल्याला काहीही माहिती न देता, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला असा आरोप तिने केला आहे.
Nov 20, 2024, 09:58 PM IST
'हे' आहेत 6 टॉप चित्रपट, ज्यांनी कमी दिवसांमध्ये केली 300 कोटींची कमाई
अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने 6 दिवसांमध्ये 300 कोटींची कमाई केली होती.
Aug 24, 2024, 04:54 PM IST...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! 'गदर 3' बद्दल बोलताना असं का म्हणाली अमीषा पटेल?
Ameesha Patel on Gadar 3 : अमीषा पटेलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 3' विषयी बोलताना ...तर ‘गदर’ 2 गटार झाला असता! असं का म्हणाली?
Jun 15, 2024, 11:55 AM IST48 वर्षीय अभिनेत्रीने शेअर केले Bold Photos! ट्रोलर्सला तिची खिल्ली उडवणंही शक्य नाही कारण...
48 year Old Bollywood Actress Posted Bold Photos: मागील अनेक वर्षांपासून ही अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या तिच्या एका चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले. सध्या ही अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. हे फोटो शेअर करताना तिने ट्रोलर्सपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी एक शक्कल लढवली आहे.
Feb 8, 2024, 10:12 AM ISTसनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गदर 3' च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात
'गदर 2' हा बॉलिवूडचा गेल्या वर्षी गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक आहे. या चित्रपटांनं बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'गदर-एक प्रेम कथा' हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. तब्बल 22 वर्षांनी हा चित्रपट आला आहे. आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Jan 20, 2024, 07:00 PM ISTरणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला
Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे.
Dec 18, 2023, 11:21 AM ISTजगभरात सर्च झालेल्या Top 10 चित्रपटांमध्ये 3 भारतीय!
दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातील काहीच चित्रपट आहेत जे प्रेक्षकांची मने जिंकतात. अशात काही चित्रपट आहेत. जे ग्लोबल मुव्ही सर्चमध्ये जागा करू शकले. त्यात कोणते चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनात राज्य करत होते. इतकंच नाही तर त्या चित्रपटांना ग्लोबल सर्चमध्ये देखील जागा मिळाली आहे. याशिवाय या यादीत तीन भारतीय चित्रपट देखील आहेत.
Dec 11, 2023, 05:56 PM ISTशाहरुखच्या 'पठाण' आणि 'जवान' ऐवजी 'अॅनिमल' ठरला बॉलिवुडचा बादशाह!
Dec 10, 2023, 04:42 PM IST'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला
Bobby Deol's reaction on Animal : मुलगा बॉबी देओलचा 'ॲनिमल' पाहिल्यानंतर आई प्रकाश कौरनं दिला हा सल्ला.
Dec 7, 2023, 11:45 AM IST'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा 'ॲनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हे पहिल्यांदा झालं आहे जेव्हा कोणत्या चित्रपटाला A सर्टिफिकेट मिळालेलं असतात मंडे टेस्टमध्ये धमाकेदार कमाई केली आहे. त्यातही या चित्रपटाचे बजेट हे 100 कोटी आहे. चला तर जाणून घेऊया चित्रपटानं किती कमाई केली आहे.
Dec 7, 2023, 10:44 AM ISTAnimal Box Office Collection Day 1: पहिल्याच दिवशी 'अॅनिमल' नं मोडला 'टायगर 3' चा रेकॉर्ड, केली इतक्या कोटींची कमाई
Ranbir Kapoor Animal : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटानं पहिल्याच दिवशी सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 1, 2023, 11:16 AM IST