frp

साखर कारखान्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, महसूलमंत्र्यांचे आश्वासन

 कारखानदार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली. एफआरपी आणि दोनशे रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला होता. मात्र ..

Dec 29, 2017, 02:18 PM IST

ऊसदराबाबत मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नाही, बैठक निष्फळ

ऊसाच्या दरावरून शेतकरी संघटना विरुद्ध सरकार आणि साखर कारखाने असा संघर्ष चिघळण्याची चिन्हं आहेत. ऊसाला 3500 रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. तर ऊसाच्या भावावरून सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातच एकवाक्यता नाही. त्यामुळे ऊसदर ठरवण्यासाठी आज घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णयच होऊ शकलेला नाही.

Nov 2, 2017, 11:36 PM IST

उसाला यंदा २,५५० रुपये एफआरपी, १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम

यंदा  ऊसाचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून ९.५० टक्के उताऱ्यासाठी २,५५० रुपये प्रति मेट्रिक टन ‘एफआरपी’ देण्याचे निर्णय आज मुंबईत मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

Sep 20, 2017, 10:31 PM IST

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST

ऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?

कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.

Oct 30, 2016, 09:16 PM IST

एफआरपीवरून राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

एफआरपीवरून राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

Apr 3, 2016, 09:58 PM IST

ऊसाच्या दरासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

ऊसाच्या दरासाठी राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना रस्त्यावर

Oct 16, 2015, 08:15 PM IST