forced

भारतीय सीमेजवळ पाकिस्तानच्या लढाऊ विमानांच्या हालचाली

भारतीय वायुदलाने ही विमानं परतवून लावली आणि... 

Apr 2, 2019, 07:27 AM IST

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू

उर्वरित जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केवळ चार पट रक्कम देऊन केलं जाणार असल्यानं  शेतकऱ्यांनी विरोध केलाय. 

May 30, 2018, 11:01 PM IST

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू 

May 30, 2018, 08:07 PM IST

'यामुळे' माधुरी दीक्षितने रेप सीन करण्यास दिला नकार

आता बॉलिवूडमध्ये #MeToo च्या  कॅम्पेनचा परिणाम होताना दिसत आहे.

Dec 27, 2017, 08:10 PM IST

भावाच्या प्रेमाची शिक्षा बहिणीला... निर्वस्र करून काढली धिंड

पाकिस्तानमध्ये मानवतेला काळिमा फासणारी एक घटना घडलीय. भावानं प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा बहिणीला दिली गेली... ही शिक्षा म्हणजे या बहिणीला निर्वस्र करून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं.

Nov 1, 2017, 04:27 PM IST

वंदे मातरम् सक्ती, भाजप नेत्यांची पोलखोल

नेत्यांनाही वंदे मातरम् नीट म्हणता येत नसल्याचे समोर आले आहे. औरंगाबादचे  महापौर भगवान घडामोडे यांनीही वंदे मातरम् म्हणताना चुका केल्या, तर उपमहापौर स्मिता घोगरे यांचीही थोडी फार अशीच गत झाली. 

Aug 15, 2017, 07:02 PM IST

बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार

पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय. 

May 24, 2017, 01:14 PM IST

जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

May 6, 2017, 04:45 PM IST

सहा वर्षांच्या मुलीसोबत ५५ वर्षांच्या म्हाताऱ्यानं केला विवाह

केवळ एक बकरी, भात, तेल आणि साखर यांच्याबदल्यात एका ५५ वर्षीय थेरड्याशी आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा विवाह लावणाऱ्या बापाला अटक करण्यात आलीय. 

Aug 6, 2016, 07:41 PM IST

भाजप जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या विरुद्ध - अमित शहा

सक्तिच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा करण्याची तयारी भाजप सरकार करत असल्याची माहिती भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिली. अशा कायद्यासाठी इतर पक्षांचीही साथ देण्याची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.

Dec 20, 2014, 02:53 PM IST