आता विमानातही वापरता येणार WiFi; नवा नियम तुमच्याच फायद्याचा
Flight rules change : विमानप्रवास करायचा म्हटलं की अनेकदा नियमांची लांबलचक यादीच समोर येते. अमुक गोष्टी करा, तमुक करूच नका असं या यादीच लिहिलेलं असतं....
Nov 5, 2024, 10:09 AM IST
विमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
विमान उडवताना वैमानिकांना परफ्यूम लावण्यावर असते बंदी, यामागील कारण अतिशय गंभीर
Oct 15, 2024, 01:53 PM ISTपुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार
Pune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
Aug 25, 2024, 09:34 AM ISTचाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द
Air India Express Flights cancelled : प्रवाशांचा खोळंबा, अनेकांनाच मनस्ताप. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेण्यामागे नेमकं कारण काय? काय आहे हे गंभीर प्रकरण?
May 8, 2024, 11:29 AM IST
Kathmandu Dubai Flight Fire: देव तारी त्याला कोण मारी! 35000 फूट उंचीवर विमानाला लागली आग अन्... पाहा Video
Flight Fire Video: नेपाळच्या काठमांडू विमानतळावरून (Kathmandu Airport) दुबईला उड्डाण केल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग (Kathmandu Dubai Flight Fire) लागली. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.
Apr 24, 2023, 11:31 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM IST11 विमाने, 16 वेळा लँडिंगचा प्रयत्न आणि शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात; विमानतळावर टळला मोठा अपघात
विमानतळ परिसरात तब्बल दीड तास हा थरार सुरु होता
Aug 21, 2022, 07:27 PM ISTRakesh Jhunjhunwala ची Akasa Airline उंच भरारी घेण्यासाठी सज्ज; अशा विशेष सेवाही असणार
Rakesh Jhunjhunwala Airline : आकाशात उंच भरारी घेण्यासाठी राकेश झुनझुनवालाची अकासा ही एअरलाईन कंपनी सज्ज झाली आहे. लवकरच अकासाचे विमान प्रवाशांना सेवा देतील. कंपनीने असंही सांगितलं की, प्रत्येक महिन्याला दोन अतिरिक्त विमान आणि 2023 च्या अखेरपर्यंत कंपनीचे 18 विमान दाखल होतील.
Aug 3, 2022, 11:14 AM ISTOmicron चा धोका! आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय
नागरी उड्डाण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याची घोषणा केली होती.
Dec 1, 2021, 06:19 PM ISTमुंबईवर होणार होती दोन विमानांची टक्कर, अवघ्या 300 फूटमुळे टळला अपघात
सुदैवाने अपघात टळला, होणार चौकशी
Aug 25, 2021, 08:47 AM ISTमहागाईचा झटका! विमान प्रवास महागला; सरकारने टिकीटाच्या वाढवल्या किंमती
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकारने महागाईचा झटका दिला आहे. आता विमान प्रवास महागणार आहे
Aug 14, 2021, 09:31 AM ISTकोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर थेट विमानप्रवासावर बंदी....पाहा काय आहेत नवे नियम?
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांच्या विमानप्रवासावर कायमची बंदी येऊ शकते. नागरी उड्डाण महासंचलनालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
Mar 14, 2021, 03:02 PM ISTअखेर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानांचं टेक ऑफ, पण...
तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर...
Jul 17, 2020, 04:08 PM ISTनिसर्ग चक्रीवादळ : हवाई वाहतुकीवरही परिणाम; मुंबईतील अनेक उड्डाणं रद्द
पाहा नेमकी किती उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत
Jun 3, 2020, 08:30 AM IST