75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?
India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...
Feb 21, 2025, 06:01 PM ISTभारत - पाकिस्तान दरम्यान फ्लॅग मिटिंग
भारत - पाकिस्तान दरम्यान फ्लॅग मिटिंग
Aug 29, 2014, 11:15 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.
Oct 28, 2013, 11:21 AM ISTभारताविरूद्ध कुरापती, पाकिस्तानचा गोळीबार
पाकिस्तानने कुरापती काढणे सुरूच ठेवले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी दोनदा शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय चौक्यांववर गोळीबार केला. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय आहे. यामुळे सोमवारी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडरची पूँच विभागात बैठक होणार आहे.
Jan 14, 2013, 09:07 AM IST