उना, हिमाचल प्रदेश | राहुल गांधींची हेलिकॉप्टर दुरुस्ती वादात
Rahul Gandhi Posts Picture Of Himself Fixing His Helicopter
राहुल गांधींची हेलिकॉप्टर दुरुस्ती वादात
मॅच फिक्सिंगमध्ये अडकला भारतीय खेळाडू, बीसीसीआय कारवाई करणार?
भारताशी जोडल्या गेलेल्या तीन मॅचच्या पिचशी कथित छेडछाड केल्याच्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
May 27, 2018, 05:12 PM ISTया संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय
मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTश्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला.
Oct 27, 2017, 09:55 PM ISTपुणे । भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वनडेवर 'पिच फिक्सिंग'चे सावट, क्युरेटर निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 01:07 PM ISTपाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
Jun 16, 2017, 03:53 PM ISTमेडिकल प्रवेशासाठी आधीच सेटींग, फोन्स कॉलवरची चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:23 PM ISTसमीर गायकवाडवर आरोप निश्चिती २३ जूननंतर
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाडवर २३ जूनपर्यंत आरोप निश्चित करु नका असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.
Jun 10, 2016, 03:36 PM ISTफिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीशांतला भाजपकडून उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 12:09 AM IST'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...'
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय.
Nov 20, 2015, 06:32 PM ISTमुंबई महानगरपालिकेत टेंडर घोटाळा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2015, 12:49 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
Oct 15, 2015, 06:31 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय.
Oct 15, 2015, 01:39 PM ISTदेशातील किलर स्पॉट शोधा, मुंडे निधनानंतर मागणी
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर धक्का व्यक्त करतानाच सरकारने किलर स्पॉट शोधावे आणि तसा नकाशा बनवावा, अशी मागणी जीनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे.
Jun 4, 2014, 02:38 PM IST