first superstar

...अन् 'या' अभिनेत्यामुळे राजेश खन्ना यांचं स्टारडम संपलं; यश मिळूनही करावा लागला संघर्ष

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचे स्टारडम अचानक कमी होऊ लागले. 20 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राजेश खन्नाचा स्टारडम एका झटक्यात कोसळला आणि त्याचे कारण होते एका अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश. 

 

Jan 14, 2025, 05:54 PM IST

राजेश खन्ना हे First Superstar का होते? जाणून घ्या त्यांचे top 10 गाणी, चित्रपट आणि डायलॉग

Rajesh Khanna Birth Anniversary 2024: राजेश खन्ना, हे 'भारताचा पहिला सुपरस्टार' म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात भरपूर फॅन फॉलोविंग मिळवली. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 ला झाला होता. त्यांच खरं नाव जतिन खन्ना होतं. राजेश खन्ना यांना त्यांचे चाहते आणि सहकारी प्रेमाने 'काका' असे म्हणतात. त्यांनी करिअरची सुरुवात 1965 पासून केली . त्यांनी 150 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.
 

Dec 29, 2024, 03:07 PM IST