FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?
FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या.
Nov 22, 2022, 01:14 PM ISTFIFA WC 2022 : राष्ट्रगीतावेळी इराणी खेळाडूंची 'ती' कृती चर्चेत; सरकारच्या 'या' गोष्टीला दर्शवला विरोध
FIFA World Cup 2022: इराणी खेळाडूंचा फोटोही यावेळी सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होताना दिसतंय.
Nov 21, 2022, 10:36 PM ISTFifa World Cup 2022: मैदानावर खेळाडूंची झाली भीषण टक्कर, नाका-तोंडातूल आलं रक्त
Fifa World Cup 2022: बापरे! फुटबॉल खेळत होते की मारामारी? एकाच नाक तुटलं तर एकाच्या तोंडातून रक्त आलं
Nov 21, 2022, 10:31 PM ISTफुटबॉलने बदलून टाकले बाल गुन्हेगारांचे आयुष्य; आता जीवनाचा Goal फक्त एकच...
विधीसंघर्ष बालकांच्या या टीम मधील खेळाडूंनी कधी काळी गंभीर गुन्हे केले आहेत. मात्र, ते आता नागपुरात फुटबॉलचे धडे घेत जीवनात चांगल्या मार्गाने नाव कमावण्याचा गोल करण्याच्या उद्देशाने मेहनत घेत आहेत.
Nov 21, 2022, 05:30 PM ISTFIFA World Cup Qatar 2022: फुटबॉलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, कुठे पाहाल Live?
Reliance Jio New Plans : आजपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमी कतारला जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सची गरज आहे.
Nov 20, 2022, 10:33 AM ISTFIFA World Cup 2022 : 21 फिफा वर्ल्डकपमध्ये 27 खेळांडूना Golden Boot, जाणून घ्या नावं
Golden Boot: फिफा वर्ल्ड कप ही दर 4 वर्षांनी आयोजीत केलं जातं. यंदा फिफा वर्ल्डकपचं 22 वं वर्ष आहे. आजपासून रंगणाऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये 32 देश आपलं नशीब आजमावणार आहे. स्पर्धेत जो सर्वाधिक गोल करतो त्याला गोल्डन बूटने सन्मानित केलं जातं.
Nov 20, 2022, 09:46 AM ISTFIFA World Cup Qatar 2022 | कतारमध्ये आजपासून रंगणार फुटबॉलचा महासंग्राम
FIFA World Cup Qatar 2022 start from today
Nov 20, 2022, 08:45 AM ISTFIFA world cup 2022 मधील टॉप 5 संघ; तुमचा आवडता संघ कोणता?
FIFA World Cup 2022: नोव्हेंबरपासून फीफा वर्ल्ड कप 2022 कतारमध्ये सुरू होत आहे. विजेतेपदासाठी 32 संघ रिंगणात आहेत. यातील अनेक संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Nov 20, 2022, 08:33 AM ISTFIFA World Cup 2022 prize money : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?
FIFA World Cup 2022 prize money : बापरे, हेच खरे श्रीमंत खेळाडू! क्रिकेटपेक्षा 26 पट अधिक बक्षीस रक्कम मिळवते? प्राईज मनी एकूण धक्काच बसेल
Nov 19, 2022, 04:27 PM ISTFIFA World Cup 2022: खेळाडू राहिले दूर, त्यांच्या पार्टनरच गाजवणार फुटबॉलचं मैदान, पाहा Photos
जसजसा कतारमध्ये असणारा फिफा वर्ल्ड कप जवळ येत आहे, तसतसं त्याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचू लागली आहे. दिग्गज खेळाडू हा Qatar FIFA World Cup 2022 गाजवणार अशी चर्चा असणानाच आता त्यांच्या लोकप्रियतेला काही सौंदर्यवतींचीही टक्कर असणार आहे. या सौंदर्यवती दुसऱ्यातिसऱ्या कोणी नसून, फुटबॉलपटूंच्या पार्टनर आहेत. चला तर मग, पाहूया कोणत्या स्टार खेळाडूंच्या पार्टनर गाजवणार मैदान....
Nov 19, 2022, 12:25 PM ISTFIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपसाठी निघालेल्या खेळाडूंच्या मागे एकाएकी आली लढाऊ विमानं आणि... Video Viral
FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डपचं वेड सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. कोणता संघ जिंकणार इथपासून कोणत्या खेळाडूची जादू यावेळी फुटबॉल प्रेमींना वेड लावणार इथपर्यंतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Nov 19, 2022, 08:45 AM ISTFifa World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपमध्ये गोल्डन बूट का दिला जातो? जाणून घ्या
Fifa World Cup 2022: गोल्डन बूट देण्याची सुरुवात कधी झाली? विजेता निवडण्याचे नियम काय?
Nov 18, 2022, 08:18 PM ISTFIFA WC 2022: फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा कतारपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या विजेत्या संघाला किती कोटी मिळणार
FIFA World Cup 2022: यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होत आहे. फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करणारा कतार हा पहिला मध्यपूर्वेतील देश आहे. यजमानपद मिळवणारा सर्वात लहान देश आहे.
Nov 15, 2022, 06:01 PM ISTFIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही
फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भाकित वर्तवलं जात आहे. या स्पर्धेपूर्वीच काही माजी फुटबॉलपटूंनी आपला अंदाज वर्तवण कोण वर्ल्डकप जिंकणार? याबाबत सांगितलं आहे.
Nov 13, 2022, 06:58 PM ISTT20 World Cup की FIFA? कोणत्या स्पर्धेतून खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात, जाणून घ्या
T20 World Cup 2022: क्रिकेटचा की फुटबॉलचा वर्ल्ड कप, कोणत्या स्पर्धेतून खेळाडू सर्वाधिक मालामाल होतात. तुम्हाला माहितीय का?
Nov 12, 2022, 07:43 PM IST