fees

चिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया....

शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे...

Feb 21, 2018, 08:14 PM IST

कार, किरकोळ कर्ज घेणाऱ्यांना खुशखबर

कार लोन, पर्सनल गोल्ड लोन आणि इतर पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. 

Sep 1, 2017, 05:35 PM IST

योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर...

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 19, 2017, 11:12 AM IST

मुंबई विद्यापीठाचा फी वाढीचा निर्णय

कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या सर्व कॉलेजमध्ये फी वाढ होणार आहे. 

Apr 18, 2017, 05:58 PM IST

केजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?

भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Apr 4, 2017, 08:55 PM IST

महाविद्यालायांच्या फीमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कपात

शुल्क नियामक प्राधिकरणाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांकरता 2017-2018 साठी शुल्क निश्चिती करण्यात आली असून, यामध्ये अनेक महाविद्यालायांच्या शुल्कामध्ये तब्बल 25 ते 65 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर शुल्कात कपात झालेल्या महाविद्यालयांना आधी घेतलेल्या जादा फीचा परतावाही विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.

Apr 2, 2017, 10:08 PM IST

नोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय. 

Nov 15, 2016, 01:28 PM IST

शिक्षकांनी वडिलांना दिली धमकी म्हणून मुलीची आत्महत्या

गाजियाबादमध्ये एक धकक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकांनी एका मुलीच्या वडिलांना शाळेची फी भऱण्यासाठी धमकी दिली म्हणून एका नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं आहे.

Jul 28, 2016, 09:46 AM IST

आयआयटीची फी दुप्पटीपेक्षा वाढली, मागासवर्गीयांना फी माफी

नवी दिल्ली : आयआयटीच्या प्रत्येक वर्षाची फी ९० हजार रुपयांवरुन आता २ लाख रुपये करण्यात आली आहे.

Apr 7, 2016, 02:34 PM IST