अंबरनाथच्या प्रसिद्ध बबन वडापावमध्ये सापडली पाल
अंबरनाथमध्ये वडापावमध्ये पाल सापडल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Aug 23, 2018, 02:27 PM ISTप्रसिद्ध हॉलिवूड डिझायनर केट स्पेडची आत्महत्या
केट काही काळापासून मानसिक त्रासातून जात होती. परंतु, तिनं यावर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात निष्काळजीपणा केला.
Jun 6, 2018, 04:41 PM ISTप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलदेखील 'सैराट'मय : व्हिडिओ
आर्ची - परश्याचा लोकप्रिय डायलॉग
May 22, 2018, 03:38 PM ISTयोगी आदित्यनाथ फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेले मुख्यमंत्री
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
Apr 20, 2018, 09:03 PM ISTसुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक
लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं.
Mar 8, 2018, 08:57 PM ISTआफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 12:03 AM ISTआफ्रिकेच्या टेबल माऊंटनची सफर मिसेस अजिंक्य रहाणेसोबत!
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.
Jan 10, 2018, 10:58 PM ISTसाऊथ आफ्रिका | पाहूया विहंगम केपटाऊन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 09:24 PM ISTभंडारा । रोहा गावात कुस्तीप्रेमींसाठी खास पर्वणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 08:10 PM ISTहेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका
देशातील लोकप्रिय हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका आला आहे. जावेद हबीब हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका हेअर सलूनच्या उद्घाटनासाठी गेले होते.
Sep 5, 2017, 05:17 PM ISTभारतीय क्रिकेटरच्या या पत्नीपुढे अभिनेत्रीही ठरतील फेल
अनेक असे भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांची पत्नी अभिनेत्री आहे. अनेक जण त्यांच्या हॉट अंदाज आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय देखील आहे.
May 13, 2017, 01:35 PM ISTआख्खी पाणीपुरी ताटात घेऊन बसा
अख्ख ताटंच तुमच्यासमोर ठेवलं जातं यामुळे, तिखट, गो़ड, की मीडियम असं सांगायची गरज तुम्हाला पडणार नाही, ते तुम्हीच कमी जास्त करून खाऊ शकतात, अगदी आरामात.
Apr 5, 2017, 08:36 PM ISTदिल्लीतील प्रसिद्ध रिगल थिएटर बंद होणार
नेते, अभिनेते आणि सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिल्लीतील रिगल चित्रपटगृह आता अखेरच्या घटका मोजत आहे. चित्रपटगृह चालवणं परवडत नसल्यानं रिगल चित्रपटगृह आता बंद पडणार आहे. दंगल हा अखेरचा चित्रपट रिगलमध्ये लावण्यात आला आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सिंगल स्क्रीन युगाचा कायमचा अस्त होणार आहे.
Dec 27, 2016, 02:56 PM ISTअफगाण युद्धातील 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक
जवळपास 32 वर्षांपूर्वी जिओग्राफिकवरच्या एका फोटोतून 'अफगाण गर्ल' नावानं निळ्या डोळ्यांची एक चेहरा खूपच चर्चेत आला होता... याच चेहऱ्याला आज पाकिस्तानातील पेशावरमध्ये अटक करण्यात आलीय.
Oct 26, 2016, 04:48 PM IST