'उर्फीचा छोटा भाऊ सापडला' फिल्मफेअर रेड कार्पेटवर आलेला प्रसिद्ध अभिनेता ट्रोल
नुकताच फिल्मफेअर अवोर्ड मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदा दोन मोठ्या आणि सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटामध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. सगळ्यात आकर्षणाची गोष्ट म्हणजे या सोहळ्याच्या रेड कार्पेटची असते.
Nov 28, 2023, 04:21 PM IST