Ullhasnagar News : कार पार्किंगचा वाद विकोपास; कुटुंबाला गुंडांकडून मारहाण झाल्याचं पाहताच वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू
Ullhasnagar News : उल्हासनगरमध्ये गाडीच्या पार्किंगवरून वाद गुंड बोलावून एकाच्या कुटुंबाला मारहाण मारहाण झालेल्याच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
Jan 16, 2025, 07:06 AM IST
'गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि...'; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
Gautam Gambhir Abused My Family: गौतम गंभीरवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच आता एका क्रिकेटरने त्याच्यावर नवा गंभीर आरोप केलाय.
Jan 10, 2025, 09:52 AM ISTशेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं, बाप- मुलाने केली 5 जणांची निर्घृण हत्या
Lucknow Hotel Murder: लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच वडिल आणि बहिणींची हत्या केली आहे.
Jan 1, 2025, 01:28 PM ISTआठवले बीड, परभणी दौऱ्यावर! संतोष देशमुखांच्या कुटुंबींयाची घेणार भेट
Ramdas Athwale To Visit Beed Parbhani And Meet Victims Family Today
Dec 30, 2024, 02:15 PM ISTधक्कादायक! गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
Kalyan News : कल्याण पुन्हा हादरलं! शेजाऱ्यांचा वाद विकोपास. रागाच्या भरात केला जीवघेणा हल्ला. पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी.
Dec 30, 2024, 08:45 AM IST
CCTV: ..अन् 40 हजार किलोचा कंटेनर कारवर पडला! सांगलीतील CEO सहीत 6 जणांचा मृत्यू कॅमेरात कैद
Horrific Bengaluru Accident CCTV Video: शनिवारी झालेल्या या विचित्र अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
Dec 25, 2024, 08:47 AM IST40 हजार किलोच्या कंटेनरखाली कारचा चेंदामेंदा! सांगलीतील CEO सहीत कुटुंबातील 6 जण जागीच ठार
Road Accident: घडलेला अपघात एवढा भीषण होता की त्यानंतर या कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठीही पोलिसांना बरीच कसरत करावी लागली.
Dec 24, 2024, 10:32 AM ISTSharad Pawar | शरद पवार मस्साजोगमध्ये पोहोचताच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांसह प्रत्यक्षदर्शींकडून कैक गोष्टींचा उलगडा
Sharad Pawar Arrives Masajog Village Beed Meet Family Of Santosh deshmukh
Dec 21, 2024, 03:15 PM ISTElephanta Accident: 15 रुपयांच्या वडापावने वाचवले लाखमोलाचे जीव; अपघाताच्या काही मिनिटं आधीच...
Mumbai Boat Accident Vada Pav Connection: मुंबईतील बोट अपघातामध्ये 13 जणांना आपले प्राण गमावावे लागले असून यात नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Dec 19, 2024, 12:31 PM ISTपरभणी प्रकरणी विधानसभेत, सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का?
Parbhani Somnath Suryavanshi: परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले.
Dec 17, 2024, 09:05 PM ISTझाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.
Dec 16, 2024, 03:37 PM IST'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या
Partners On Rent Trend: मग आता लग्न कधी करताय? किंवा विवाहित जोडप्याला आता गोड बातमी कधी? असे प्रश्न जवळपास प्रत्येक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमांमध्ये विचारले जातात. मात्र यावरच जालीम उपाय म्हणून चक्क भाड्याने जोडीदार घेण्याचा विचित्र ट्रेण्ड सुरु झाला आहे. नेमका हा ट्रेण्ड काय आहे पाहूयात...
Dec 4, 2024, 09:35 AM ISTभावकीच्या नावाने मला बदनाम का करता? अजित पवारांनी अशोक पवारांना सुनावलं
Why do you defame me in the name of family ? Ajit Pawar told Ashok Pawar
Nov 9, 2024, 08:30 PM ISTFamily Photos : जगात भारी दिवाळी! पुण्याचा सारंग, स्कॉटीश पॉला सेलिब्रेशनसाठी वाराणासीत...
Family Photos : कामात व्यग्र असणारी आणि सतत कुटुंबापासून दूर असणारी सेलिब्रिटी मंडळीही इथं अपवाद नाहीत.
Nov 1, 2024, 12:18 PM ISTफ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा
फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी खाणं एकाच कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे.
Oct 27, 2024, 12:02 PM IST