Viagra for women : महिलांसाठीही असते व्हायग्रा गोळी? पाहा काय आहे सत्य?
वायग्रा (Viagra) म्हटलं की, हमखास याचा संबंध पुरुषांशी जोडला जातो. इतकंच नाही तर वायग्रासंदर्भात विविध गोष्टींची चर्चा केली जाते. याला नेहमी सेक्शुअल पॉवर वाढवण्याची गोळी, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का याचा महिलांसाठीही वापर केला जाऊ शकतो.
Mar 23, 2023, 10:40 PM ISTBanana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण
Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.
Jan 15, 2023, 05:35 PM ISTही जादू तर नाही? नागपूरात सापडला एक रहस्यमय दगड; video viral
छठ पूजेच्या दोन दिवसांपूर्वी अंबाझरी तलाव(Amazari Lake) परिसरात साफ सफाई करण्यात आली आहे. तेव्हा हा दगड संजय बाटवेना मिळाल्याचं ते सांगतात. हा दगड अंदाजे पाच ते सहा किलोचा असावा.
Nov 6, 2022, 02:15 PM ISTScience Facts : विहिरीचा आकार गोलच का असतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
Science Behind Round Shape Well: विहिरीचा आकार गोल का असतो, त्यामागेही विज्ञान आहे. विहीर गोलाकार कशामुळे होते ते जाणून घेऊया.
Oct 2, 2022, 03:03 PM ISTMasterbation मुळे स्पर्म काऊंटवर होतो परिणाम? हस्तमैथुनाबाबतचे काही फॅक्ट्स
हस्तमैथुनाबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न असतात.
Sep 15, 2022, 10:40 AM ISTलहान मुलं झोपेत का हसतात? यामागील कारण जाणून वाटेल आश्चर्य
अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, लहान मुलांचं हसणे हे एक एक्सप्रेशन नव्हे तर एक रिफ्लेक्स आहे.
Aug 4, 2022, 05:01 PM ISTधक्कादायक! पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला, जीवसृष्टीवर होईल असा होईल परिणाम?
तरी तांत्रिकदृष्ट्या हे अंतर 24 तासांपेक्षाही कमी आहे.
Aug 1, 2022, 06:15 PM ISTप्रायव्हेट आणि लॉक्ड अकांऊटही आता unsafe! वेगळीच वापरा 'या ट्रिक्स
सगळीकडे सध्या काळजी घ्यावी लागते ती सोशल मीडियावर होणाऱ्या नानातऱ्हेच्या गुन्ह्यांची.
Jul 22, 2022, 02:14 PM ISTरक्ताच्या थारोळ्यात श्रियाला पाहून हादरा; आता पुन्हा देतेय सर्वांना धक्का
अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर आज 32वा वाढदिवस...श्रियाने अनेक हिंदी वेबसीरिज तसंच सिनेमांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
Apr 25, 2022, 12:09 PM ISTपूजेत नारळाला इतकं महत्व का? का म्हटलं जातं नारळाला 'श्रीफळ'
नारळाची पौराणिक कथा महत्वाची
Jan 5, 2022, 07:17 AM ISTInternational Beer Day : बिअरला हिंदीमध्ये काय म्हणतात? बिअरबद्दल काही मनोरंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का?
हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो.
Aug 6, 2021, 06:00 PM ISTFact about breast : झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ब्रेस्टची साईज कमी जास्त होते? जाणून घ्या
स्त्रीयांना आपल्या ब्रेस्टबाबत अनेकदा चुकीची माहिती असते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. स्त्रीयांचे ब्रेस्ट पुरूषांचं आकर्षण असल्याचं म्हटलं जातं.
Jul 5, 2021, 10:04 PM ISTतब्बल 2 कोटींना विकला जातो हा मासा; काय आहे या माशाचे अफलातून रहस्य...वाचा
एरोवाना मासे दक्षिण अमेरिकेच्या अमेझॉन नदीत तसेच गुयानाच्या ताज्या पाण्यात सापडतात.
Jun 22, 2021, 08:38 PM ISTDDLJ : शाहरुखने काजोलला असं वर उचलून का खाली पाडलं..ही शाहरुखची इच्छा नव्हती...पण
बॉलिवूडचे असे काही कलाकार आहेत ज्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडते.
May 19, 2021, 04:29 PM ISTया अभिनेत्याला पाहून लहान मुलं आईच्या साडीत भीतीने तोंड लपवून विचारायचे, "आई तो...
प्राण यांना सिगारेटची फार आवड होती.
May 18, 2021, 12:04 PM IST